काँग्रेस सोडणार? सत्यजीत तांबेंनी दिले संकेत : Audio Clip Viral

Congress rebel leader satyajeet tambe audio clip viral : सत्यजीत तांबे हे स्वतः आता काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर आहेत का?
Congress rebel leader satyajeet tambe audio clip viral
Congress rebel leader satyajeet tambe audio clip viral Mumbai Tak

Congress rebel leader satyajeet tambe audio clip viral :

नाशिक : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात बंडखोरी करुन अपक्ष फॉर्म भरलेले काँग्रेस नेते सत्यजीत तांबे हे स्वतः आता काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर आहेत का? असा सवाल विचारला जात आहे. एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतं असून यातील व्यक्ती ही सत्यजीत तांबेचं असल्याचा दावा केला जात आहे. यात ते एका मतदारासोबत संभाषण करत आहेत. तसंच १९ किंवा २० तारखेला आपली भूमिका जाहीर करणार अससल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in