Shubhangi Patil : २ तारखेला विजयानंतर मी मातोश्रीवर जाणार नाही!

Nashik graduate constituency Shiv sena (UBT) candidate shubhangi : थेट शिक्षक भिडला.. अन् शुभांगी पाटील सगळं शांतपणे ऐकत होत्या

Shubhangi Patil Shiv sena (UBT) candidate for nashik graduate constituency

नाशिक : विधानपरिषद निवडणुकीत विजय झाल्यानंतर "मी गुलाल उधळतं मातोश्रीवर जाणार नाही तर शिक्षकांच्या पेन्शन प्रश्नवर आंदोलन करणार" असा शब्द नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी शिक्षकांना दिला. त्याचं झालं असं की शुभांगी पाटील नुकत्याच प्रचारासाठी अहमदनगरमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांना एक शिक्षक भेटले. या शिक्षकांनी शुभांगी पाटील यांना आपल्या पेन्शनचा प्रश्न ऐकवलाच पण काही खडे बोल सुनावत प्रश्नही विचारले.

नेमकं काय घडलं?

logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in