एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे : शिवसैनिकांचं शिवसेना भवन आतून कसं आहे?

Shiv sena faction, eknath shinde vs uddhav thackeray : पाच मजली इमारतीत असलेल्या शिवसेना भवनात उद्धव ठाकरे कुठे बसतात?

राजकीय वर्तुळात ज्याची नेहमीच चर्चा असते, ते मुंबईतील दादर भागातील ठिकाण म्हणजे शिवसेना भवन! एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिवसेना भवन चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. दादरमध्ये असलेलं शिवसेना भवन शिवसैनिकांसाठी महत्त्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे शिवसेना भवनात काय चालतं, याबद्दल नेहमीच उत्सुकता असते.

19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली, त्यानंतर 1974 साली दादरमध्ये शिवसेना भवन झालं. शिवसेना भवनात पक्षाचं कार्यालय येईपर्यंत शिवसेनेचं पक्ष कार्यालय पर्ल सेंटरच्या दोन खोल्यांमध्ये होतं. त्याठिकाणी बाळासाहेब ठाकरे सर्वांच्या भेटी घ्यायचे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in