MP Exit Poll Result 2023: मध्य प्रदेशमध्ये कमळ फुलणार..?, काँग्रेसची अवस्था वाईट

रोहित गोळे

ADVERTISEMENT

madhya pradesh assembly election exit poll results 2023 live update
madhya pradesh assembly election exit poll results 2023 live update
social share
google news

MP Assembly Election 2023 Exit Poll: मध्य प्रदेशमध्ये मतदान 25 नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर आता येथे कोणतं सरकार येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 2018 साली राज्यातील जनतेने काँग्रेसला सत्ता दिली होती. मात्र, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीमुळे भाजपने पुन्हा सत्ता काबीज केली होती. अशावेळी आता प्रत्येकजण निकालाची वाट पाहत आहे. आता एक्झिट पोलचे निकाल आज (30 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी 5:30 वाजल्यापासून सुरु झाले आहेत.

ADVERTISEMENT

 

LIVE UPDATE:

  • मध्य प्रदेश निवडणुकीत कोण मारणार बाजी, एक्झिट पोल निकालाला सुरुवात
  • भोपाळमध्ये 20 जागांवर लढत होत असली तरी मागच्या वेळी भाजपने बाजी मारली होती.
  • शिवराजसिंह चौहान यांनी भावनिक अहवान करत त्यांनी मतदारांना वळवण्याचा प्रयत्न केला
  • शिवराजसिंह चौहान यांनी कायदा आणि विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढवली
  • मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काटे की टक्कर होणार
  • चंबलमध्ये 34 जागांवर लढत होत असताना भाजप पुन्हा बाजी मारणार
  • मध्य प्रदेश भाजप 47 आणि काँग्रेस41 टक्के मध्य प्रदेशमध्ये भाजप 140-162 जागांवर विजय मिळणार तर काँग्रेसला 68-90 जागा मिळण्याची शक्यता आहे.

2018 मध्ये असा होता निकाल

मध्य प्रदेशातील 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 114 जागा जिंकल्या होत्या, भाजपने 109, बसपा 2 आणि अपक्ष आणि इतरांनी 5 जागा जिंकल्या होत्या.. त्यानंतर बसपा आणि अपक्षांच्या पाठिंब्याने काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. तथापि, 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडली, त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार पडले आणि शिवराज सिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले.

हे वाचलं का?

या टीव्ही चॅनेल्स आणि एजन्सींचे सर्वेक्षण चर्चेत

इंडिया टुडे Axis My India
एबीपी-सी वोटर
टाइम्स नाऊ
न्यूज24 टुडे चाणक्या
इंडिया टीव्ही
जी न्यूज
न्यूजएक्स-नेता
रिपब्लिक-जन की बात
सीएसडीएस
न्यूज18-आयपीएसओएस

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT