महाराष्ट्राच्या प्रत्येक नगर परिषदेची तुम्हाला हवी असलेली अपडेट बातमी, फक्त मुंबई Tak वर

मुंबई तक

Maharashtra Local Body Election : महाराष्ट्राच्या प्रत्येक नगर परिषदेची तुम्हाला हवी असलेली अपडेट बातमी फक्त मुंबई Tak वर

ADVERTISEMENT

Maharashtra Local Body Election
Maharashtra Local Body Election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रत्येक नगर परिषदेची बित्तम बातमी

point

मतदानाचे नेमकी आकडेवारी किती याबाबत सविस्तर माहिती

Nagarparishad Election Live Update 2025 : राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (2 डिसेंबर) मतदान सुरू आहे. राज्यातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात सध्या मतदानाची रणधुमाळी सुरू आहे. अशावेळी सध्या नगर परिषदांमध्ये नेमकं काय घडतंय, तेथील मतदानाचे नेमकी आकडेवारी किती याबाबत सविस्तर माहिती. यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायतीत झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आलेली आहे. 

प्रत्येक नगर परिषदेची बित्तम बातमी : 

बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025

सकाळी 7.30 ते 11.30 मतदान केंद्रावर झालेली आकडेवारी
पुरुष- 11536
स्त्री- 9807
इतर 0

एकुण- 21343
एकुण टक्केवारी- 19.58

धुळे- नंदुरबारमध्ये 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत एकूण मतदान आकडेवारी 

हे वाचलं का?

    follow whatsapp