LIVE: अजितदादा बारामतीची जागा सोडणार?, महामुलाखत सुरू
Ajit Pawar Interview: अजित पवार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला एक विशेष मुलाखत दिली आहे. जाणून घ्या या मुलाखतीत अजित पवार नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
LIVE: अजितदादा बारामतीची जागा सोडणार?, महामुलाखत सुरू
Ajit Pawar Interview: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे सध्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. त्यासाठी त्यांनी जनसन्मान यात्रा देखील सुरू केली आहे. यासोबतच त्यांनी आता ANI या वृत्तसंस्थेला एक विशेष मुलाखत दिली आहे.
ADVERTISEMENT
पाहा अजित पवार मुलाखतीत नेमकं काय-काय म्हणाले...
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT