Thackeray-Pawar यांच्या पत्रानंतरही कारवाया सुरूच; मोदींचा स्पष्ट संदेश? - Mumbai Tak - uddhav thackeray ncp president sharad pawar wrote a letter to pm narendra modi but cbi and ed operations are continuing - MumbaiTAK
राजकीय आखाडा व्हिडीओ

Thackeray-Pawar यांच्या पत्रानंतरही कारवाया सुरूच; मोदींचा स्पष्ट संदेश?

Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray : मुंबई : शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह ९ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिल्यानंतरही सीबीआय (CBI) आणि ईडीच्या (ED) कारवाया सुरुच असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे यातून मोदींनी विरोधकांना स्पष्ट संदेश दिल्याची चर्चा […]

Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray :

मुंबई : शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह ९ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिल्यानंतरही सीबीआय (CBI) आणि ईडीच्या (ED) कारवाया सुरुच असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे यातून मोदींनी विरोधकांना स्पष्ट संदेश दिल्याची चर्चा आहे. (After Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray, NCP president Sharad Pawar wrote a letter to PM Narendra Modi, it appears that CBI and ED operations are continuing.)

५ मार्चला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहिलं होतं. यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया फक्त विरोधकांवरच होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवाय भाजपसोबत जातात त्यांच्यावरच्या कारवाया मात्र थंडावतात, निवडणुकांदरम्यान होणारी अटक किंवा छापेमारी राजकीय हेतूने प्रभावित असते, लोकशाही नाही तर हुकूमशाही मार्गाने जात आहोत, असं दिसतं, असे दावेही या पत्रात करण्यात आले होते, मात्र त्यानंतरही या कारवाया सुरु असल्याचं दिसून येतं आहे.

‘नाना पाटेकरांची दहशत, दिग्दर्शकांना मारतात’, विवेक अग्निहोत्रींना कोणी भरवली धडकी? नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते? तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय? ‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती? सुंदर ते कोकण! ‘हे’ 10 नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर नेमका काय असतो क्रॅश डाएट, ज्यामुळे गेला श्रीदेवीचा जीव? लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, ‘ही’ सोपी पद्धत करा फॉलो! Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत ‘बेस्ट’! Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी? टीना दाबीने आनंदाने सांगितली ही गोष्ट… IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड! बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण? ‘तू माझे हृदय आहेस’, IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट! श्रीदेवाची मृ्त्यूचं कारण बोनी कपूरने केलं उघड महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं? Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या… मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या! सुवर्ण मंदिरातील ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत…