Uddhav Thackeray LIVE : रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची शिवगर्जना - Mumbai Tak - uddhav thackerays rally in khed a stronghold of shivsena leader ramdas kadam - MumbaiTAK
राजकीय आखाडा व्हिडीओ

Uddhav Thackeray LIVE : रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची शिवगर्जना

खेड : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (शनिवारी) खेड येथील मैदानावर जाहीर सभा होत आहे. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ते खेडमध्ये आले असून गोळीबार मैदानावर सायंकाळी पाच वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते मंत्री उदय सामंत (Uday Samant), माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam), आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यासह […]
Updated At: Mar 26, 2023 22:30 PM

खेड : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (शनिवारी) खेड येथील मैदानावर जाहीर सभा होत आहे. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ते खेडमध्ये आले असून गोळीबार मैदानावर सायंकाळी पाच वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते मंत्री उदय सामंत (Uday Samant), माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam), आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यासह शिंदेच्या शिवसेनेतील इतर नेत्यांवर तोंडसुख घेण्याची शक्यता आहे. uddhav thackeray’s rally shivsena leader ramdas kadam

Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat!