एकनाथ शिंदेंच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवणार? Audio Clip व्हायरल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद-पैठण दौऱ्यावर आहेत. मंत्री संदिपान भुमरेंच्या मतदार संघातमध्ये ते सभा घेणार आहेत.
एकनाथ शिंदेंच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवणार? Audio Clip व्हायरल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद-पैठण दौऱ्यावर आहेत. मंत्री संदिपान भुमरेंच्या मतदार संघातमध्ये ते सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रेच्या निमीत्तानं प्रचंड मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं. त्यामुळे भुमरेसमोर गर्दी जमवण्याचं आव्हान होतं. एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वीच एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये दोन व्यक्ती काय बोलल्या आहे ते तुम्हीच पाहा.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in