Team India : राहुल द्रविड टीम इंडियाला करणार बाय बाय, ‘या’ दोन संघाकडून मोठी ऑफर
राहुल द्रविडला दोन संघानी प्रशिक्षक पदाची ऑफर दिली आहे. हे दोन संघ कोण आहेत? आणि राहुल या संघाची ऑफर स्विकारणार का? हे पाहावे लागणार आहे
राहुल द्रविडला दोन संघानी प्रशिक्षक पदाची ऑफर दिली आहे. हे दोन संघ कोण आहेत? आणि राहुल या संघाची ऑफर स्विकारणार का? हे पाहावे लागणार आहे
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्स संघात सामील होणार आहे. मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्याला खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये डील सूरू आहे.
Mukesh Kumar News : भारत विरुद्ध इंडिया टी20 सामन्यातील आकड्यांचा खेळ बघितला तर टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो होता वेगवान गोलंदाज मुकेश कुमार!
Mohammed Shami On PM Modi Dressing room visit : विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले होते. या भेटीबद्दल शमीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय. सूर्यकुमार यादव आणि इशान किशनची तुफानी खेळी. रिंकू सिंहने कांगारूंच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास…
भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतवर (Cricketer S.Sreesanth) फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आहे. केरळमध्ये श्रीसंत आणि इतर दोन लोकांवर 18.7 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
delhi capitals released players 2024 : दिल्ली कॅपिटल्सने लिलाव होण्यापूर्वी मोठी कारवाई केली आहे. दिल्लीने दोन भारतीय खेळाडूंना संघातून काढून टाकले आहे.
वर्ल्ड कपमधील पराभवानंतर काही कालावधीतच टीम इंडिया टी-20 सामन्यासाठी मैदानात सज्ज झाली आहे. त्यामुळे या सामन्यात कर्णधारपदही सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता विश्वचषकाच्या पराभवाचा वचपा टीम इंडिया कसा घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
why Marlon Samuels banned by International Cricket Council : वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू मार्लोन सॅम्युअल्सला आयसीसीने मोठा दणका दिला आहे. सॅम्यअल्स एका प्रकरणात दोषी आढळून आल्याने आयसीसीने ही कारवाई केली.
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) चांगली फलंदाजी केली होती. विराट तर वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्यामुळे या चांगल्या फलंदाजीचे त्यांना आता मोठं गिफ्ट मिळालंय.