दिल्लीत Virat Kohali चा रेकॉर्ड हुकला! नेमकं काय झालं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटी सामन्यात विराट कोहली 20 धावा करत स्टंपिंगद्वारे बाद झाला.

हे वाचलं का?

विराट कोहलीला ऑफस्पिनर टॉड मर्फीने चकमा देत, अॅलेक्स कॅरीने स्टंप केले.

ADVERTISEMENT

यावेळी स्टंपिंगला बळी पडलेल्या विराट कोहलीचं नाव एका रेकॉर्ड यादीतून वगळण्यात आलं.

ADVERTISEMENT

विराट कोहिलचं नाव असलेली यादी म्हणजे, स्टंप आउट न होता खेळलेल्या सर्वाधिक कसोटी डावांची आहे.

विराट कोहली पहिल्यांदाच 180व्या कसोटी डावात स्टंपिंगचा बळी ठरला.

या यादीत श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेचे नाव आघाडीवर आहे. त्याने 235 डाव खेळलेत, तो कधीच स्टंप आउट झाला नाही.

इंग्लंडचा जो रूट दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत तो 235 डाव खेळले असून स्टंपिंगला बळी पडलेला नाहीये.

इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

नासिरने आपल्या कारकिर्दीत 171 डाव खेळले आणि कधीच स्टंप आउट झाला नाही.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT