या भारतीय खेळाडूंच्या पत्नी आहेत परदेशी
प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात. सिनेमात देखील अनेकदा हेच दाखवलं जातं. अशी उदाहरणं आपल्याला खऱ्या आयुष्यात देखील बरीच पाहायला मिळतात. लग्न ही अशी गोष्ट आहे की, अनेक भारतीय खेळाडूंनी परदेशी महिलांशी देखील लग्न केलं आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज शिखर धवनने ऑस्ट्रेलियाच्या आएशाशी लग्न केलं होतं. मात्र, काही महिन्यांपूर्वीच धवन आणि आएशा यांचा घटस्फोट झाला आहे. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात. सिनेमात देखील अनेकदा हेच दाखवलं जातं.
हे वाचलं का?
अशी उदाहरणं आपल्याला खऱ्या आयुष्यात देखील बरीच पाहायला मिळतात.
ADVERTISEMENT
लग्न ही अशी गोष्ट आहे की, अनेक भारतीय खेळाडूंनी परदेशी महिलांशी देखील लग्न केलं आहे.
ADVERTISEMENT
टीम इंडियाचा स्टार फलंदाज शिखर धवनने ऑस्ट्रेलियाच्या आएशाशी लग्न केलं होतं.
मात्र, काही महिन्यांपूर्वीच धवन आणि आएशा यांचा घटस्फोट झाला आहे.
सिक्सर किंग युवराज सिंहने ब्रिटनच्या हेजल कीचशी लग्न केलं आहे.
हेजलने बॉडीगार्ड या सिनेमात झळकली होती. पण नंतर ती फार सिनेमात आली नाही.
इरफान पठाणची पत्नी ही सौदी अरबची आहे. सबा बेग हिच्याशी त्याने लग्न केलं आहे.
हॉकी टीमचा खेळाडू मनप्रीतने मलेशियाची नागरिक असलेली इली सिद्दीकीशी लग्न केलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT