James Anderson : मुरलीधरनला मागे टाकण्यासाठी अँड्रसनला पाहिजे आणखी दोन बळी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टेस्ट क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारे टॉप 5 गोलंदाज

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

5) पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूसच्या नावावर 13 सामन्यात 70 विकेट्स घेतले आहेत. 5 वेळा 5 गडी देखील बाद केले आहेत.

ADVERTISEMENT

4) इंग्लडचा 40 वर्षीय फास्टर गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावावर 19 कसोटीत तीनवेळा 5 विकेट्ससह 81 विकेट्स आहेत. आणखी दोन बळी घेतल्यास मुरलीधरनला मागे टाकून तो क्रमांक तिसऱ्यावर येईल

ADVERTISEMENT

3) श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने 14 सामन्यात 5 वेळा 5 गडी बाद करत 82 विकेट्स घेतले आहेत.

2) इंग्लंडचा जलदगतीचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने 22 कसोटीत 4 वेळा 5 गडी बाद करत एकूण 89 बळी घेतले आहेत.

1) क्रमांक एकवर आहे ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न, ज्याने 20 कसोटीत 103 बळी घेतलेत. ज्यामध्ये तीनवेळा 5 गडी बाद करण्याचा पराक्रम देखील त्याने केलाय.

अँडरसनने पहिल्या कसोटीत 7 बळी घेतले. ज्यामुळे इंग्लडने न्यूझीलंडला 267 धावांनी हरवलं

शानदार गोलंदाजी करत 1936 नंतर अँडरसन जास्त वय असलेला टॉप 1 गोलंदाज बनला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला त्याने मागे टाकलं.

अशाच वेबस्टोरी पाहण्यासाठी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT