KL Rahul: केएल राहुलने घेतलेला हा भन्नाट कॅच पाहिला का?
यावेळी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजी करण्याचा डाव फसला आहे. याच सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. केएल राहुलने एक अप्रतिम कॅच घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करत होता आणि तो 81 धावांवर होता. त्यावेळी रवींद्र […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
यावेळी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
हे वाचलं का?
मात्र, ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजी करण्याचा डाव फसला आहे.
ADVERTISEMENT
याच सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला.
ADVERTISEMENT
केएल राहुलने एक अप्रतिम कॅच घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करत होता आणि तो 81 धावांवर होता.
त्यावेळी रवींद्र जडेजाच्या बॉलवर रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या नादात ख्वाजाला केएल राहुलने झेलबाद केलं.
केएल राहुलचा हा अप्रतिम कॅच पाहून सगळेच चकित झाले आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT