कुठे सुरुय रोहित शर्माची रोमांटिक ट्रिप?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

आयपीएलनंतर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी रोहित शर्मा थेट मालदीवला पोहचला आहे.

रोहित शर्मा हा फॅमेलीसोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

हे वाचलं का?

त्याने पत्नी रितिकासोबतचे काही रोमांटिक फोटोही शेअर केले आहेत.

रोहित शर्मा यांना आयपीएलमधून लवकर फ्री झाला आहे.

ADVERTISEMENT

मुंबई इंडियन्स यावेळी पॉईंट टेबलमध्ये 10 व्या क्रमांकावर आहे.

ADVERTISEMENT

रोहित शर्मा देखील या सीझनमध्ये पूर्ण अपयशी ठरला आहे.

मुंबईचा कर्णधाराने संपूर्ण सीझनमध्ये फक्त 268 धावा केल्या आहेत.

रोहितने आफ्रिका विरुद्धच्या टी-२० मालिकेत देखील न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. विश्रांतीसाठी त्याने हा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT