Virat कोहलीने महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी घेतला नवा बंगला, किंमत तब्बल..
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. याच दरम्यान अशी बातमी समोर आली आहे की, विराट कोहलीने 2000 स्क्वेअर फुटाचा एक नवा बंगला खरेदी केला आहे. कोहलीने हा व्हिला मुंबईपासून नजीक असलेल्या अलिबागमध्ये खरेदी केला आहे. ज्याची किंमत सुमारे 6 कोटी रुपये आहे. विराटचा भाऊ विकास कोहली याने उपनिबंधक कार्यालयात जाऊन घर […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे.
हे वाचलं का?
याच दरम्यान अशी बातमी समोर आली आहे की, विराट कोहलीने 2000 स्क्वेअर फुटाचा एक नवा बंगला खरेदी केला आहे.
ADVERTISEMENT
कोहलीने हा व्हिला मुंबईपासून नजीक असलेल्या अलिबागमध्ये खरेदी केला आहे. ज्याची किंमत सुमारे 6 कोटी रुपये आहे.
ADVERTISEMENT
विराटचा भाऊ विकास कोहली याने उपनिबंधक कार्यालयात जाऊन घर खरेदीची औपचारिकता पूर्ण केली आहे.
यादरम्यान कोहलीने या व्यवहारासाठी 36 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरले आहे.
विराट कोहलीने यापूर्वी पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबईच्या वरळीत देखील घर खरेदी केले आहे.
तिसऱ्या कसोटीतून विराट कोहली फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT