भारत आणि इंग्लंड यांच्यातला चौथा आणि अखेरचा कसोटी सामना आजपासून नरेंद्र मोदी मैदानावर सुरु होतो आहे. तिसरा सामना दोन दिवसांत संपल्यामुळे चर्चा आणि वाद अजुनही सुरु आहे. WTC च्या शर्यतीत असलेल्या टीम इंडियासाठी अखेरच्या सामन्यात परिस्थिती सोपी नसणार आहे. जो रुटचा इंग्लंड संघ भारताचं गणित बिघडवण्याचे पूर्ण प्रयत्न करु शकतो.
स्पोर्ट्स
इंग्लंड बिघडवणार का भारताचं गणित?