अभिनेता शशांक केतकर प्रथमच साकारणार नकारात्मक भूमिका

शशांक केतकरची २०१३ मध्ये आलेली ‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका प्रचंड गाजली आणि ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला आणि तरुणींच्या गळ्यातला गळ्यातला ताईत असलेला ‘श्री’ म्हणजेच सर्वांचा लाडका शशांक केतकर ह्याचं झी मराठीवर पुनरागमन होतंय, “पाहिले न मी तुला” ह्या मालिकेतून तो पुनरागमन करतोय, पण शशांक ह्या मालिकेत समरप्रताप ही नकारात्मक (निगेटिव्ह) भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या मालिकेचा टीझर […]

Read More