Asaram Case: बलात्कार प्रकरणात आसाराम दोषी, उद्या शिक्षा सुनावणार!

Asaram convicted in Rape case: सुरत: 2013 सालच्या बलात्कार प्रकरणात (Rape Case) आसाराम बापूच्या (Asaram) अडचणीत वाढ होणार आहे. कारण सत्र न्यायालयाने (Court) त्याला दोषी (convicted) ठरवले असून उद्या (31 जानेवारी) त्याची शिक्षा जाहीर होणार आहे. त्या प्रकरणात न्यायालयाने अन्य आरोपींना निर्दोष ठरवले आहे. अशा स्थितीत इतरांना दिलासा तर आसारामला मोठा धक्का बसला आहे. (asaram […]

Read More

जोधपूर: जेलमध्ये असलेल्या आसाराम बापूंची तब्येत बिघडली, उपचार सुरु

राजस्थानमधील जोधपूर जेलमध्ये असलेल्या आसाराम बापू यांची तब्येत अचानक बिघडली असून त्यांच्यावर सध्या महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जेलमध्ये असताना आसाराम बापू यांना अस्वस्थ वाटत होतं, यानंतर लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आसाराम बापू जोधपूर जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. अस्वस्थ वाटायला लागल्यानंतर आसाराम बापूंनी पहिल्यांदा जेलच्या अधिकाऱ्यांना […]

Read More