‘कोणाचीही सत्ता असो आपण पक्के’, अब्दुल सत्तारांच्या विधानानंतर अनेकांच्या भुवय्या उंचावल्या
Abdul Sattar Survey of farmers losses : राज्याला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागांची पाहणी सध्या राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) करतायत. या दरम्यान एका शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अब्दुल सत्तार संध्याकाळी पोहोचले होते. यावेळी सत्तारांनी अंधारात नेमकी काय पाहणी केली, असा सवाल उपस्थित […]