मुलाला वाचविण्यासाठी बापाने शेवटच्या श्वासापर्यंत मारले हात-पाय; दोघांचाही करुण अंत
शिरुर तालुक्यातील जांबुतमध्ये वडील आणि मुलाचा स्विमिंग टॅंकमध्ये बुडून करुण अंत झाला आहे.
शिरुर तालुक्यातील जांबुतमध्ये वडील आणि मुलाचा स्विमिंग टॅंकमध्ये बुडून करुण अंत झाला आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीनजीक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल ११ गाड्या एकमेकांना धडकल्या असून 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
पुण्यातील नवले पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. यात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 18 प्रवाशी जखमी झाले. 31 टन साखर पोती घेऊन निघालेला ट्रक बसवर मागून आदळला.
Pune Accident: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एक खासगी बस दरीत कोसळून तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (15 मार्च) पहाटेच्या सुमारास घडली आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा मोठा उत्सव सुरू होता. त्यावेळी अचानक मंदीर परिसरात 10 वर्षांपूर्वी मुजवलेल्या विहिरीचं छत कोसळलं
Mumbai Pune Expressway Accident Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार मालवाहू ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भयंकर होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारमधील मृतदेह बाहेर काढताना बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली. हा अपघात इतका विचित्र होता की, एका प्रवाशाचं शीर धडापासून वेगळं झालं. (Three Died in car […]
Shegaon | Samruddhi Highway | Accident : बुलढाणा : शेगावला जाणाऱ्या भाविकांची भरधाव गाडी उलटल्याने ६ ठार तर ६ गंभीर जखमी झाले. आज (रविवारी) सकाळी मेहकर-सिंदखेड राजादरम्यान, लोणार तालुक्यातील शिवणी पिसा जवळ घडलेल्या या घटनेत ४ जणांचा जागीच तर २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर ७ जखमींवर मेहकर येथील खाजगी रुग्णालयातील उपचारानंतर छत्रपती संभाजी नगरमधील खासगी […]
‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली आहे. अमिताभ बच्चन यांना झालेल्या अपघातानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. बच्चन यांनी ब्लॉगवर माहिती देताना म्हटलंय की, त्यांना शरीरात तीव्र वेदना होत असून ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते विश्रांती घेत आहेत. ‘परिस्थिती योग्य होईपर्यंत सर्व काम थांबवलं आहे. चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.’ अमिताभ यांना […]
Nashik Pune Highway Accident News : पुणे-नाशिक महामार्गावर सोमवारी रात्री भयंकर अपघात घडला. पुण्यातील खेड तालुक्यातील महिलांना एका भरधाव कारने उडवले. यात पाच महिलांचा मृत्यू झाला असून, 12 जखमी झाल्या आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील खरापुडी फाटा येथे ही दुर्घटना घडली. अपघातानंतर कारचालक दुभाजक तोडून फरार झाला. जखमी महिलांवर सध्या उपचार सुरू आहेत. (Nashik-Pune highway accident : […]
Rajapur journalist Shashikant Warishe news : रत्नागिरी : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांचा सोमवारी (६ फेब्रुवारी) भीषण अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी पंढरीनाथ आंबेरकर या रिफायनरी समर्थक व्यक्तीला अटक केली असून, त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र हा अपघात नसून घातपात आहे, जाणूनबुजून केलेला खून आहे, असा आरोप कोकण […]