सतीश कौशिक यांची शेवटची इच्छा काय होती, जी अपूर्ण राहिली

Satish kaushik’s last dream : सतीश कौशिक यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याचे, दिग्दर्शकाचे आणि निर्मात्याचे अचानक जाणे म्हणजे चित्रपटसृष्टीला (Bollywood) मोठा धक्का आहे. सतीश त्यांच्या भविष्यातील प्रोजेक्ट्स आणि गेल्या काही वर्षांच्या प्लॅनिंगबद्दल खूप उत्सुक होते. मात्र, चित्रपटांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शनासोबतच सतीश त्यांच्या चाहत्यांसाठी (Fan) आणखी काही खास योजना आखत होते. (What was Satish Kaushik’s last wish? Which […]

Read More

सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं आणि या गुटखा किंगचं काय आहे कनेक्शन?

Satish Kaushik Death : अभिनेता आणि दिग्दर्शक (Actor and Director) सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर (Rajasthan) राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सरदारशहर येथील उद्योगपती कुबेर गुटखा ग्रुपचा मालक विकास मालू (Vikas Malu) चर्चेत आहे. विकास सरदारशहरमध्ये होळीनिमित्त रंगारंग कार्यक्रम आयोजित करत होता. गेल्या काही वर्षांपासून सतीश कौशिक (Satish kaushik holi) होळीच्या दिवशी येथे येत असत. (what is connection […]

Read More

“रशियन गर्लला बोलवून सतीश कौशिकला ब्लू पिल्स देऊ” : महिलेच्या तक्रारीने खळबळ

Satish Kaushik Death Case : अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Actor Satish Kaushik) यांच्या मृत्यूप्रकरणात घातपाताचा संशय बळावला आहे. त्यांच्या मृत्यूबाबत एका महिलेने तिचा उद्योगपती पती आणि कुबेर ग्रुपचे प्रमुख विकास मालू याच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे. दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिने विकास मालूने सतीश कौशिक यांच्याकडून गुंतवणुकीसाठी १५ कोटी रुपये घेतल्याचा दावा केला […]

Read More

Satish Kaushik : जगाला हसवताना किती संपत्ती मागे सोडून गेले?

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते, कॉमेडी किंग सतीश कौशिक यांचं कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. वयाच्या 66 व्या वर्षी सतीश कौशिक यांनी जगाचा निरोप घेतला. अॅक्टिंग व्यतिरिक्त सतीश कौशिक हे चित्रपट निर्माताही होते. त्यांची कमाई कोट्यवधी रूपये होती. सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडिया आणि तेरे नाम सारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचं नेटवर्थ म्हणजेच एकूण […]

Read More

अभिनेते सतीश कौशिक यांचा मृत्यू कशामुळे झाला?

9 मार्च हा दिवस हिंदी चित्रपटसृष्टीत काळा दिवस म्हणून स्मरणात राहील, कारण या दिवशी बॉलिवूडने आपले ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांना कायमचे गमावले आहे. सतीश कौशिक यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी समोर येताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूच्या एक दिवस आधीपर्यंत ते पूर्णपणे बरे होते आणि […]

Read More

प्रेग्नेंट नीना गुप्ताला घातलेली लग्नाची मागणी, सतीश कौशिकांचा ‘तो’ किस्सा

Satish kaushik Wants to Marry Neena Gupta : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (satish kaushik) यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली होती. या घटनेनंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून मनोरंजनासह विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सतीश कौशिक सिनेमात मुख्य भूमिका […]

Read More

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन; बॉलिवूडवर शोककळा

Satish Kaushik Passed Away: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते (Actor) आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik Passed Away) यांचे निधन झाले आहे. त्यांचे जवळचे मित्र आणि (Anupam Kher) अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून या दुःखद बातमीची माहिती दिली. त्यांनी लिहिले की मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे हे मला माहीत आहे. पण मी माझ्या […]

Read More