आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा, अभिनेत्रीच्या कपड्यांवर सापडलं स्पर्म

अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या मृत्यूप्रकरणाबाबत एक धक्कादायक खुलासा झाला असून आता या प्रकरणातील गूढ अधिक वाढलं आहे. यामुळे यूपी पोलिसांवर देखील दबाव वाढला आहे.

Read More

‘मुलीला न्याय द्या’,’नाही तर मीही बरं वाईट करून घेईन’, आकांक्षा दुबेच्या आईचा इशारा

Bhojpuri actress akanksha dubey suicide case : भोजपुरीतील प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येच्या घटनेला आठवडा ओलांडला आहे, मात्र पोलिासांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केली नाही.

Read More

Akanksha Dubey : ‘त्या’ रात्री हॉटेलमध्ये कोणी सोडलं? आत्महत्येपूर्वीचं CCTV फुटेज आलं समोर

ज्या हॉटेलमध्ये आकांक्षा दुबेचा मृतदेह सापडल होता, त्याच सोमेंद्र रेसिडेन्सी हॉटेलमधील Exclusive सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Read More

आकांक्षा दुबे मृत्यूप्रकरणी समर सिंहवर गुन्हा दाखल; काय आहे आरोप?

आकांक्षा दुबेच्या आईने सारनाथ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायाची मागणी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी समर आणि संजयच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे

Read More

अभिनेत्री आकांक्षा दुबेची हत्या की आत्महत्या? आईच्या आरोपाने खळबळ

Bhojpuri Actress Akanksha Suicide : भोजपुरी चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबे हिच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी आज वाराणसीत पोहोचलेल्या तिची आई मधु दुबे हिने भोजपुरी गायक समर सिंह आणि तिचा भाऊ संजय सिंह यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. आकांक्षा दुबेची आई मधु दुबे यांनी सांगितले की, समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांनी माझ्या मुलीची […]

Read More

Akanksha Dubey आत्महत्या प्रकरणात नवा ट्वि्स्ट, दिग्गज अभिनेत्यावर हत्येचा आरोप

Akanksha Dubey : अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात (Akanksha Dubey Death) नवीन ट्विस्ट समोर आला आहे. अभिनेत्री आकांक्षा दुबे हीची आत्महत्या नव्हे तर हत्या झाल्याचा गंभीर आरोप आई मधु दुबे हिने केला आहे. यासोबत तिने इंडस्ट्रीतील काही अभिनेत्यांची नावे घेऊन हत्या केल्याचा आरोप केला आहे.

Read More

मृत्यूपूर्वी आकांक्षा पार्टीत खुश होती; नंतर असं काय झालं की तिने आत्महत्या केली?

Actress Akanksha Suicide: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबे हिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आकांक्षाने वाराणसीच्या सारनाथ पोलीस स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आतापर्यंत तिने असे करण्यामागचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. शनिवारी 25 मार्चच्या रात्री आकांक्षा बर्थडे पार्टीत सहभागी होण्यासाठी हॉटेलमधून निघाली होती. […]

Read More