Nikita Rawal: मुंबईत हे चाललयं तरी काय? अभिनेत्रीवर रोखलं पिस्तुल अन्, नंतर…
मुंबईतील मालाड परिसरात राहणाऱ्या अभिनेत्री निकिता रावल हिच्या घरातील रोख रक्कम आणि दागिने तिच्याच घरातील नोकरांनी चोरल्यामुळे आता तिला मानसिक धक्का बसला आहे. मात्र आताही तिला जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.