Ponniyin Selvan – 2 : पहिल्याच दिवशी चांगली कमाई, हिंदीतही जमवला मोठा गल्ला

चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये गणल्या जाणार्‍या मणिरत्नम यांच्या ‘पोनियिन सेल्वन’ या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टला शुक्रवारी (28 एप्रिल) दमदार ओपनिंग मिळाली.

Read More

Emraan Hashmi Controversy : ‘तो’ किस आणि ऐश्वर्या राय… इम्रान हाश्मी का सापडला होता वादात?

इम्रान हाश्मी अनेक कारणामुळे वादात सापडला होता. यामधील सर्वाधिक वाद ‘ते किस्स आणि ऐश्वर्या राय प्रकरणात झाला होता. हे वादग्रस्त प्रकरण नेमके काय होते, हे जाणून घेऊयात.

Read More

Aishwarya Rai Tax: ऐश्वर्याने थकवला TAX, किती भरावी लागणार रक्कम?

Aishwarya Rai Bachchan gets notice for not paying tax: नाशिक: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) ही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar) तहसीलदारांनी अकृषक कराचा भरणा न केल्याने ऐश्वर्या रायला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता ऐश्वर्याला जमिनीचा कर (Land Tax) भरावा लागणार आहे. अन्यथा तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नाशिक […]

Read More

ऐश्वर्यासोबतच्या नात्याबाबत विचारताच शांत झाला विवेक ओबेरॉय, फक्त म्हणाला..

एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय या दोघांचं नातं या दोघांमधलं प्रेम फुललं होतं. मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. या दोघांचं ब्रेक अप झालं त्यानंतर विवेक ओबेरॉयचं सिनेमा करिअरही गडगडलं. ऐश्वर्या राय सोबत असलेलं अफेअर आणि त्यानंतर झालेल्या काही घडामोडी याचा परिणाम विवेक ओबेरॉयचं करिअर बरबाद होण्यात झाल्या. […]

Read More

ऐश्वर्या राय पुन्हा का झाली ट्रोल?

आपल्या आऊटफिटमुळे ऐश्वर्या राय-बच्चन हिला नेहमीच ट्रोल व्हावं लागतं मुंबईमध्ये आयोजित एका इव्हेंटनंतर ऐश्वर्या पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. या इव्हेंटला आलेल्या ऐश्वर्याने फ्लॉवर प्रिंटेड व्हाइट अँड ब्लॅक कॉम्बिनेशन गाऊन परिधान केला होता. रेड लिपस्टिक आणि ओपन हेअरस्टाइलमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. मात्र, काही लोकांनी तिला तिचं स्टाइल सुधारण्याविषयी सल्ले दिले आहेत. काही […]

Read More

पनामा पेपर लीक प्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायला विचारले ‘हे’ प्रश्न

पनामा पेपर्स लीक ((Panama Papers Leak) प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावण्यात आलं. ईडीने हे समन्स बजावल्यानंतर ऐश्वर्या राय दिल्ली येथील ईडी कार्यालयात उपस्थित राहिली आहे. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनला ही समन्स बजावण्यात आले होते. ऐश्वर्या रायला या चौकशी दरम्यान काय प्रश्न विचारण्यात आले ते समोर आले आहेत. पनामा पेपर्समधील अॅमिक पार्टनर्स […]

Read More

Panama Papers Leak: ऐश्वर्या राय बच्चनला ED ने बजावलं समन्स, पण…

मुंबई: पनामा पेपर्स लीक (Panama Papers Leak) प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला समन्स बजावण्यात आलं आहे. याच प्रकरणी चौकशीसाठी तिला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, ईडीच्या म्हणण्यानुसार, आज ऐश्वर्या राय बच्चन चौकशीत सहभागी होणार नसल्यामुळे ईडी लवकरच तिला नवीन समन्स बजावणार आहे. याप्रकरणी अलीकडेच ईडीने अभिषेक बच्चनलाही समन्स बजावले होते. ऐश्वर्या राय बच्चनला […]

Read More