NCP : ”दादा, दादा करत तुमचं…”, अजित पवारांच्या खासदाराने सुप्रिया सुळेंना डिवचलं

83, 83 वर्ष सतत बोलत किती केविलवाणी सहानुभूती मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहेत. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळले पाहिजे, असे देखील सुनील तटकरे म्हणाले आहे.

Read More

Manoj Jarange : अजित पवारांना जरांगेंनी सुनावलं; म्हणाले, “तुमच्या माणसाने…”

तुमच्या माणसाने जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून वातावरण दूषित केले. आम्ही बोललो तर तुम्हाला काय वाईट वाटतं, पण तुमचा माणूस बोलल्यावर तुम्हाला वाईट नाही वाटलं का..? असा सवाल जरांगेनी अजित पवारांना केला.

Read More

Manoj Jarange : अजित पवारांनी नेत्यांना दिली तंबी, जरांगे म्हणाले, “तशीच तंबी…”

Manoj Jarange Patil Ajit Pawar News : अजित पवारांनी नेत्यांना तंबी दिल्याच्या मुद्द्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी एक विनंती केली. जरांगे नेमकं काय म्हणाले?

Read More

Manoj Jarange : ‘…मग अजितदादा अन् देवेंद्र फडणवीसांना कुठं पाठवतो?’, जरांगेंचा भुजबळांना सवाल

Manoj Jarange Latest News : छगन भुजबळांबद्दल मनोज जरांगे पाटलांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला. भुजबळांच्या राजकीय महत्त्वकांक्षेबद्दल बोलताना जरांगे पाटलांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं काय करायचं, असा सवालही केला.

Read More

Sharad Pawar ‘आपण सत्तेत नसलो तरी सगळीकडे..’ शरद पवारांची नवी गुगली

Sharad Pawar: ‘आपण सत्तेत नसलो तरी सगळीकडे आहोत.’ असं विधान करत शरद पवारांनी एक नवी राजकीय गुगली टाकली आहे. पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले.

Read More

Video : सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांच औक्षण, काटेवाडीतली भाऊबीज पाहिलीत का?

आज अजित पवार यांच्या निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाऊबीज साजरी केली.या संदर्भातला व्हिडिओही सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअऱ केला आहे.

Read More

Sharad Pawar Ajit Pawar : काका-पुतण्या एका फ्रेममध्ये, दिवाळी पाडव्याच्या रात्री बारामतीत काय घडलं?

शरद पवारांच्या गोविंद बागेतील पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार का? असा प्रश्न दिवसभर कार्यकर्त्यांना पडला होता. तब्येतीची कारणास्तव ते गैरहजर राहण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अखेर रात्री 8 वाजता अजित पवार गोविंद बागेत सहकुटुंब दाखल झाले.

Read More

NCP: शरद पवार म्हणाले ‘तब्येत बरी नाही’, पण अजितदादा तर गेलेले किल्ले पाहायला…

Ajit Pawar in Baramati: एकीकडे अजित पवार हे गोविंदबागेतील कार्यक्रमाला गैरहजर होते. मात्र दुसरीकडे सोमवारी मात्र त्यांनी काटेवाडीतील किल्ले पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना आता उधाण आलं आहे.

Read More

NCP: शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा एकदा घेतलं सावरून, नेमका किस्सा काय?

Sharad Pawar and Ajit Pawar: राजकीय पातळीवर शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले असलेले तरी कौटुंबिक पातळीवर पवार कुटुंबीय हे आजही एकसंध असल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी शरद पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना सावरून घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.

Read More

Sanjay Raut : ‘हा सगळा गांडू बगीचा’, राऊतांचा चढला पारा, शेलारांवरच भडकले

Sanjay Raut latest news : आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्यानंतर संजय राऊतांनी केला पलटवार. भाजपसोबत असलेल्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ठेवलं बोट.

Read More