Shiv Sena : शिवसेनेतील अंतर्गत वाद टोकाला; जिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला
Shiv Sena Controversy Akola : अकोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (CM Eknath Shinde) ठाण्यात शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता अकोल्यात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप (Vitthal Sarap Attack) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. बुधवारी रात्री 11 वाजता हा प्रकार घडला. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी […]