Maharashtra Budget: ‘मविआ’चा प्लान ठरला! बजेट आधीच घेतला मोठा निर्णय

MahaVikas Aghadi, Maharashtra budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) सादर होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांची विधानभवनात बैठक झाली. या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारकडे (Shinde Fadnavis Govt) एक मागणी करण्यात आली असून, ही मागणी मान्य न झाल्यास अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी […]

Read More

‘ज्या मराठ्यांनी गद्दारी केली, त्यांचं नाव…’, दानवेंनी गुलाबराब पाटलांना सांगितला इतिहास

Ambadas Danve News: ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांना सातत्यानं गद्दार म्हणून हिणवलं जात आहे. ठाकरे गटाकडून होत असलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं. ‘मराठा चेहऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही गद्दारी केली’, असं गुलाबराव पाटील म्हणाले. गुलाबराव पाटील यांच्या याच विधानावर बोट ठेवत ठाकरे गटातील नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पलटवार […]

Read More

Aurangabad: ‘आम्ही अर्धवट काहीच ठेवत नाही’, देवेंद्र फडणवीसांनी मारला टोमणा

Devendra Fadnavis severely criticized Amabadas Danve: मुंबई: औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव काल (24 फेब्रुवारी) केंद्र सरकारने मंजूर केला. त्यामुळे यापुढे औरंगाबाद (Aurangabad) शहर हे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) म्हणून ओळखलं जाणार आहे. तर उस्मानाबाद शहर धाराशिव म्हणून ओळखलं जाणार आहे. मात्र, असं असलं तरीही या जिल्ह्यांची नाव मात्र बदलली गेली नसल्याचं […]

Read More