Amitabh Bachchan Health: बिग बींना डॉक्टरांकडून सल्ला, तब्येतीबद्दल महत्त्वाची अपडेट
नवी दिल्ली : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या बेड रेस्टवर आहेत. ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली आहे. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र या दरम्यानही बच्चन यांनी त्यांच्या सर्व प्रियजनांना त्यांच्या तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत. तसंच चाहत्यांच्या प्रेमाबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत. (Seeing the concern […]