Amitabh Bachchan Health: बिग बींना डॉक्टरांकडून सल्ला, तब्येतीबद्दल महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या बेड रेस्टवर आहेत. ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली आहे. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र या दरम्यानही बच्चन यांनी त्यांच्या सर्व प्रियजनांना त्यांच्या तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत. तसंच चाहत्यांच्या प्रेमाबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत. (Seeing the concern […]

Read More

Amitabh Bachchan: कुलीच्या सेटवर झाले घायाळ ते हात जळण्यापर्यंत… बिग बींचे अनेकदा झाले अपघात

Amitabh bachchan injury: बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. अॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान बिग बींना दुखापत (Injury) झाली. याविषयी बिग बींनी सांगितले की, प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान ते जखमी झाले. बिग बींच्या बरगडीला दुखापत झाली आहे. त्यांनी सांगितले की रिब कार्टिलेज पॉप झाला आहे आणि उजव्या बरगडीच्या पिंजऱ्याचा बाजूचा स्नायू फाटला आहे. अपघातानंतर […]

Read More

अमिताभ बच्चन Project K शूटिंगदरम्यान दुखापत; श्वास घ्यायला होतोय त्रास

Amitabh Bachchan Injured : मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान बिग बी जखमी झाले आहेत. अॅक्शन (Action) सीन करताना अमिताभ बच्चन जखमी झालेत. दुखापतीमुळे शूटिंग रद्द (Cancelled) करावी लागली. बिग बी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. Big B is under doctor’s care. He is […]

Read More