VIDEO: तुफान गर्दी, अनिल देशमुख तुरुंगाबाहेर पडल्यावर काय घडलं?

Anil Deshmukh: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने यांना जामीन मंजूर केल्यानंतर आज (28 डिसेंबर) ते आर्थर रोड तुरुंगातून (Arthur Road Jail) बाहेर येणार आहेत. याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने आर्थर रोड तुरुंगाबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. अनिल देशमुख यांची सुटका होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एक […]

Read More

राष्ट्रवादीला गुडन्यूज! अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. जामिनावरील स्थगितीची मुदत वाढविण्यास नकार देत न्यायालयाने देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला आहे. देशमुख यांचे वकील अनिकेत निकम आणि इंद्रपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या (बुधवारी) दुपारी ३.०० वाजेपर्यंत जामिनाची प्रक्रिया पूर्ण होऊन ते बाहेर येतील. उच्च न्यायालयाने […]

Read More

माफीचा साक्षीदार व्हायला तयार! सचिन वाझेने ईडीला पाठवलेल्या पत्रामुळे अनिल देशमुख अडचणीत?

अँटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने ईडीला पत्र लिहिलं आहे. यामध्ये सचिन वाझेने आपण माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहोत असं म्हटलं आहे. अनिल देशमुख यांच्या मनी लाँड्रीग प्रकरणातही तो आरोपी आहे. आता आपल्याला माफीचा साक्षीदार करावं असं पत्र सचिन वाझेने ईडीला पाठवलं आहे. त्यामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल […]

Read More

अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचा आरोप; ईडीने नोंदवला डीसीपी श्रीरामे यांचा जबाब

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचे आरोप झाले आहेत. या प्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. अशात अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात डीसीपी राहुल श्रीरामे यांचा जबाब आज ईडीने नोंदवला आहे. राहुल श्रीरामे हे पुणे वाहतूक विभागाचे डीसीपी म्हणून काम करतात. त्यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स […]

Read More

अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 100 कोटी खंडणीचं टार्गेट दिलं नव्हतं, पैसेही घेतले नाहीत-सचिन वाझे

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पैशांसाठी कोणतीही मागणी केली नव्हती. तसंच त्यांनी कोणत्याही प्रकारे पैसे स्वीकारले नाहीत. असं बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने चांदिवाल कमिशनला सांगितलं आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी यांनी कधीही आपल्याला पैसे गोळा करायला सांगितलं नाही असं सचिन वाझेने चांदिवाल कमिशनला सांगितलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातर्फे […]

Read More

अनिल देशमुखांवर आरोप, गृहमंत्रीपदाचा राजीनामा; अटक ते ईडी कोठडी! वाचा आत्तापर्यंत काय काय घडलं?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सोमवारी ईडी कार्यालयात दाखल झाले. त्याचवेळी त्यांना अटक होईल का? अशा शक्यता वर्तवल्या जात होत्याच. त्या खऱ्या ठरल्या, अनिल देशमुख यांना रात्री उशिरा अटक झाली. आज त्यांची रवानगी ईडी कोठडीत करण्यात आली आहे. अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. त्यांना ते पद सोडावं तर लागलंच शिवाय त्यांना आता तुरुंगातही […]

Read More

money laundering case : अनिल देशमुखांचे खासगी सचिव संजीव पलांडे निलंबित

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे तत्कालिन खासगी सचिव तथा अपर जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. राज्य शासनाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला १०० कोटी वसुलीचं टार्गेट पोलिसांना दिल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या राज्यातील […]

Read More

मनी लाँडरिंग प्रकरण : अनिल परबांना नोटीस देताच ED च्या तीन ठिकाणी धाडी

अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या शंभर कोटी वसुलीच्या मनी लाँडरिंग प्रकरणात आता ईडीने अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. उद्या (३१ ऑगस्ट) परब यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले असून, त्यापूर्वी आज ईडीकडून तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या मालमत्तांवर धाडी टाकलेल्या असतानाच ही माहिती समोर आली आहे. भावना […]

Read More

money laundering case : अनिल देशमुखांसह तिघांविरुद्ध ED दाखल करणार आरोपपत्र

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीकडून हे आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. १०० कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणात राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्यावर […]

Read More