मुंबई Tak बैठक: वाझे, परमबीर प्रकरणात अनिल देशमुखांकडून पुन्हा मोठा गौप्यस्फोट
मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अनिल देशमुख तब्बल 14 महिने तुरुंगात होते, तर संजय राऊत ऑर्थर रोड तुरुंगात होते. या दोन्ही नेत्यांनी मुंबई Tak बैठकीतील तुरुंगात आलेले अनुभव सांगितले.
Sanjeev palande, personal assistant of Anil Deshmukh has been granted bail by Bombay high court in CBI case । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर त्यांचे स्वीय सहाय्यक (personal assistant) संजीव पलांडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे संजीव पलांडे यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयने पलांडे यांना सीबीआय प्रकरणात […]
मनी लाँड्रिंग प्रकरणी एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर आमदार आणि माजी मंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं असून, मतदारसंघातील मागणीसंदर्भात एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. काटोल व नरखेड तालुक्यातील जनतेच्या सोईसाठी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरु करण्याची मागणी होती. त्या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने […]
(Anil Deshmukh Bail) पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. जवळपास एक वर्षांपेक्षा अधिक कालखंडापासून ते तुरुंगात होते. देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, असे बडे नेते ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहचले होते. तर त्याचवेळी शरद पवार आज पुणे […]
NCP MLA Anil Deshmukh first Reaction: मुंबई: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची तब्बल वर्षभरानंतर तुरुंगातून सुटका झाली. अनिल देशमुख आर्थर रोड जेलमधून (Arthur Road Jail) बाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. अनिल देशमुख यांनी बाहेर आल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत आपल्यावर अन्याय झाला असल्याचं म्हणत दु:ख […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज (बुधवारी) तुरुंगातून बाहेर आले आहेत. जवळपास एक वर्षांपेक्षा अधिक कालखंडापासून ते तुरुंगात होते. देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, असे बडे नेते ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहचले होते. कोण आहे देशमुख यांचे […]
Anil Deshmukh: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने यांना जामीन मंजूर केल्यानंतर आज (28 डिसेंबर) ते आर्थर रोड तुरुंगातून (Arthur Road Jail) बाहेर येणार आहेत. याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने आर्थर रोड तुरुंगाबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. अनिल देशमुख यांची सुटका होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एक […]
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. जामिनावरील स्थगितीची मुदत वाढविण्यास नकार देत न्यायालयाने देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला आहे. देशमुख यांचे वकील अनिकेत निकम आणि इंद्रपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या (बुधवारी) दुपारी ३.०० वाजेपर्यंत जामिनाची प्रक्रिया पूर्ण होऊन ते बाहेर येतील. उच्च न्यायालयाने […]
Anil Deshmukh Bail: मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामिनावरील (Bail) स्थगिती हायकोर्टाने (High Court) वाढवली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम देखील वाढल आहे. हायकोर्टाने सीबीआय (CBI) प्रकरणात अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करतानाच 10 दिवसांची स्थगिती देखील दिली होती. जी आज 27 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. (corona wreaks havoc in china […]