मला तपासयंत्रणांकडून त्रास दिला जातोय!
मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणी सध्या राज्यात मोठा भूकंप झाला आहे. मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या संशयित स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी मुंब्रा येखील खाडीत सापडला. दरम्यान अधिवेशनात विरोधीपक्षाने हिरेन आणि मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्या संबंधांवरुन सत्ताधारी पक्षातील शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आपली कार चोरीला […]