मुंबई Tak बैठक: वाझे, परमबीर प्रकरणात अनिल देशमुखांकडून पुन्हा मोठा गौप्यस्फोट

मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Read More

Antilia case : प्रकरणाचा सखोल तपास नाही; हायकोर्टाचा NIAवर प्रचंड संताप

मुंबई : अँटेलिया जिलेटीन प्रकरणाचा एनआयएने सखोल तपास केलेला नसल्याचं म्हणतं मुंबई उच्च न्यायलायने एनआयएला अत्यंत कडक शब्दात झापलं. अँटिलिया जिलेटीन प्रकरण आणि व्यापारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी गोंधळात टाकणारी आहे आणि तपास “सखोल” नसल्याचं न्यायालयाने म्हटलं. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्या खंडपीठापुढे या खटल्यातील एक संशयित आरोपी आणि मुंबईचे […]

Read More

परमबीर सिंगच अँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड-अनिल देशमुख

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच अँटेलिया प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत असा गंभीर आरोप महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. तसंच मनसुख हिरेनच्या हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंडही परमबीर सिंगच आहेत असंही त्यांनी ईडीला दिलेल्या जबाबात स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी जेव्हा परमबीर सिंग यांना आम्ही विधान भवनात बोलावलं त्यावेळी त्यांनी योग्य […]

Read More

Sachin Vaze वर मुंबईतल्या वोक्हार्ट रूग्णालयात Bypass Surgery

अँटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातला मुख्य सूत्रधार सचिन वाझेवर मुंबई सेंट्रल येथे असणाऱ्या वोक्हार्ट रूग्णालयात बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. Pulmonary edema चा म्हणजेच फुफ्फुसांशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने सचिन वाझेवर ही तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. सचिन वाझेला NIA ने अँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक केली आहे. डॉ. कमलेश जैन, डॉ. नीरज […]

Read More

Sachin Waze सोबत असलेल्या त्या महिलेचं गूढ उकललं, ‘त्या’ महिलेचा पगार होता 50 हजार रूपये -NIA

मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलिया प्रकरणात आरोपी सचिन वाझेबाबत आता एकामागून एक असे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दरम्यान, एनएआयच्या आरोपपत्रात असं म्हटलं आहे की, वाझे हा एका कॉल गर्लला दरमहा 50 हजार रुपये पगार देत असत. एवढेच नाही तर त्याने त्या महिलेला एका कंपनीत संचालक देखील बनवलं होतं. एनआयएच्या चौकशीत संबंधित महिलेने हा खुलासा […]

Read More

अंबानी स्फोटकं-मनसुख हिरेन प्रकरण : 10 आरोपींविरुद्ध NIA ने दाखल केलं आरोपपत्र

अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने आज न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. १० आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र सादर करण्यात आलं असून, ते नऊ ते हजार पानांचं आहे. अँटिलिया बंगल्याजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे (NIA) […]

Read More

सचिन वाझेवर होणार ‘ही’ शस्त्रक्रिया, भिवंडीतील रुग्णालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

भिवंडी: अँटेलिया कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार असून त्याला भिवंडी येथील एस. एस. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिन वाझेवर एंजोप्लास्टी किंवा ओपन हार्ट सर्जरी केली जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट रोजी […]

Read More

मोठी बातमी: ‘अनिल देशमुखांविरोधात पुरावे नाहीत, CBI ने दिली होती क्लीनचीट’, सचिन सावंतांचा दावा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे जे आरोप करण्यात आले होते. त्याप्रकरणी सीबीआय प्राथमिक चौकशी केली होती. याच चौकशीअंती सीबीआयने अहवालात स्पष्ट केलं होतं की, अनिल देशमुख यांच्याविरोधात याप्रकरणी कोणताही पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे पुढील कारवाई थांबविण्यात […]

Read More

Pradeep Sharma: माजी Encounter Specialist प्रदीप शर्मांना तळोजा जेलची एवढी भीती का वाटते?

मुंबई: अँटेलिया कार स्फोटक (Antilia bomb scare case) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder) प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना एनआयएने (NIA) अटक केली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने शर्मा यांना सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. शर्मा यांची पोलीस कोठडी संपत आल्याने त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. […]

Read More

Pradeep Sharma: मोठी बातमी… एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

मुंबई: राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना अखेर अटक करण्यात आली आहे. याआधी आज (17 जून) सकाळी प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकण्यात आला होता. ज्यानंतर अँटेलिया संशयित कार स्फोटकं (antilia bomb scare case) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder) प्रकरणी प्रदीप शर्मा यांची चौकशी […]

Read More