9 लिफ्ट, 6 मजले पार्किंग… भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे हे घर की राजवाडा?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती 80 अब्ज डॉलर एवढी आहे. Mukesh Ambani यांचे ‘Antilia’ हे निवासस्थान अगदी राजवाड्यासारखे आहे आणि याला जगातील सर्वात महागडे घर देखील म्हटलं जातं. अटलांटिक महासागरातील एका पौराणिक बेटाच्या नावावरुन हे नाव ठेवण्यात आलं आहे. शिकागो येथील एका वास्तुविशारदाने […]