Shane Warne Net Worth: शेन वॉर्नची एकूण संपत्ती किती होती?

आपल्या फिरकीने जगभरातील फलंदाजांना अडचणीत आणणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचे आज (4 फेब्रुवारी) वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं. (Shane Warne Death News) हृदयविकाराच्या झटक्याने (Shane Warne Death Reason) थायलंडमध्ये त्याचा मृत्यू झाला. या ऑस्ट्रेलियन लेगस्पिनरच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा जगताला धक्का बसला आहे. सोशल मीडियावर लोक त्यांच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल पोस्ट लिहित आहेत. पण तुम्हाला माहीत […]

Read More

Shane Warne: शेन वॉर्नच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया, म्हणाला…

मुंबई: ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. शेन वॉर्न थायलंडमध्ये होता आणि तिथेच त्याला हृदयविकाराचा झटका आला. एवढ्या मोठ्या दिग्गजाच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वॉर्नच्या निधनानंतर भारतातील अनेक दिग्गजांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. याचवेळी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शेन वॉर्नची आठवणींना उजाळा दिला आहे. शेन वॉर्न […]

Read More

Shane Warne Ball of the century: तुम्ही शेन वॉर्नचा ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ पाहिलाय का?, तसा चेंडू कुणीही टाकू शकलं नाही!

Shane Warne Ball of the century: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेन वॉर्न हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 708 बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे, पण एवढीच त्याची ओळख नाही. वॉर्नने आपल्या गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना चकमा देत असे. एकदा त्याने एक […]

Read More

Shane Warne Death: धक्कादायक.. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्नचं वयाच्या 52व्या वर्षी निधन

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं वृत्त काही वेळापूर्वीच हाती आलं आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. निधनसमयी शेन वॉर्न हा थायलंडमध्ये होता. मिळालेल्या माहितीनुसार, शेन वॉर्न त्याच्या व्हिलामध्येच होता जिथे तो बेशुद्धावस्थेत आढळून आला. शेन वॉर्नच्या मॅनेजमेंटने जारी केलेल्या एका निवेदनात त्याचा मृत्यू थायलंडमधील […]

Read More

प्लंबर-कारपेंटर ते क्रिकेटर.. जाणून घ्या ‘या’ खेळाडूचा नेमका प्रवास

ऑस्ट्रेलियन विकेटकिपर मॅथ्यू वेड हा जेव्हा 16 वर्षाचा होता तेव्हा त्याला टेस्टिकुलर कॅन्सर झाला होता. फुटबॉल खेळताना त्याला एकदा दुखापत झाली होती. त्यावेळी त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तेव्हाच त्याला या कॅन्सरबाबत समजलं होतं. त्यानंतर त्यावरील उपचार करुन तो त्यातून बाहेर आला होता. मॅथ्यू वेडचं क्रिकेट करिअर हे काही सहजासहजी घडलेलं नाही. 2018 साली […]

Read More

T-20 World Cup : कांगारुंच्या झोळीत पहिला-वहिला टी-२० वर्ल्डकप, एकतर्फी सामन्यात न्यूझीलंडवर मात

युएईत पार पडलेल्या टी-२० विश्वचषकाचा मान अखेरीस अरॉन फिंचच्या ऑस्ट्रेलियन संघाला मिळाला आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ८ विकेट राखून मात करत ऑस्ट्रेलियाने आपलं पहिलं वहिलं टी-२० चं विजेतेपद मिळवलं आहे. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नरच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहज पूर्ण केलं. २०१० च्या टी-२० विश्वचषात ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहचला होता, […]

Read More

T20 WC, Aus Vs Pak: …म्हणून पाकिस्तान हरलं, ‘त्या’ एका बॉलने ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहचवलं!

T20 WC, Aus Vs Pak: दुबई: ऑस्ट्रेलियाने T-20 वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनल मॅचमध्ये एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. हा सामनाही न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासारखाच होता. जिथे शेवटच्या काही ओव्हरमध्ये संपूर्ण खेळ पलटला. पण कालच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या क्षणी एक कॅच सोडणं हे पाकिस्तानला खूपच महागात पडलं. 19 व्या ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या हसन अलीने जेव्हा […]

Read More

T20 World Cup : कांगारुंच्या शेपटाचा पाकिस्तानच्या विजयरथात अडसर, ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत

साखळी फेरीतल्या पहिल्या सामन्यापासून विजयी सूर गवसललेल्या बाबर आझमच्या पाकिस्तानी संघाचं वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात आलंय. उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानवर ५ विकेट राखून मात करत अंतिम फेरीचं तिकीट बूक केलं आहे. १७७ धावांचं आव्हान एका क्षणाला अशक्य वाटत असताना स्टॉयनिस आणि वेड यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे काही क्षणांमध्ये सोपं होऊन गेलं. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा […]

Read More

शेन वॉर्नने असा काय Whatsapp मेसेज पाठवला की, मॉडेल प्रचंड भडकली?

जगातील सर्वात महान स्पिनर्सपैकी एक असलेला ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न हा नेहमीच वादात अडकत आला आहे. आता तो पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या वादात अडकला आहे. यावेळी त्याच्यावर मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री जेसिका पावर हिने अश्लील मेसेज पाठविल्याचा गंभीर आरोप केला आहे. 52 वर्षीय वॉर्नच्या या प्रकारमुळे जेसिकाने त्याला विक्षिप्त असं संबोधलं आहे. याआधीही वॉर्न आपल्या अशाच […]

Read More

भारतात Corona संकट गहिरं, ‘या’ देशाने दिला मदतीचा हात, पुरवणार Oxygen concentrator

भारतात कोरोनाचं संकट गहिरं होतं आहे. दुसऱ्या लाटेत इथली परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अशात आता ऑस्ट्रेलियाने भारताला मदतीचा हात दिला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारतर्फे भारताला 100 Oxygen concentrators दिले जाणार आहेत. त्यासोबत टँक्सही दिले जाणार आहेत. पुढच्या आठवड्यात ही मदत दिली जाईल असंही ऑस्ट्रेलियातर्फे सांगण्यात आलं आहे. Australian Govt has agreed to commence procurement of […]

Read More