उद्धव ठाकरेंनी राजीनामा मागताच चंद्रकांत पाटलांची कोलांटउडी, म्हणाले, ‘बाळासाहेबांच्या…’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्यासारख्या सामान्य माणासाच्या मनात कायमच श्रद्धा राहिली आहे. त्यामुळे त्यांचा अपमान केला हा आरोप मी सहन करणार नाही.

Read More

“अयोध्या दौऱ्याला नाव ठेवू नका, अन्यथा रामभक्त जागा दाखवतील” : CM शिंदेंचा अजित पवारांना इशारा

अयोध्या आणि राम मंदीर हा आमच्या अस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना इशारा, काय म्हणाले शिंदे?

Read More

Eknath Shinde in Ayodhya Live : “यांना ऑपरेशनची गरज नाही, गोळ्याच पुरेशा”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येत असून, ते रामलल्लाचे दर्शन घेण्यापूर्वी पायी रॅली करणार आहेत. शिंदेंच्या दौऱ्यात देवेंद्र फडणवीसही सहभागी होणार आहेत.

Read More

“…आ रहे हैं एकनाथ”, शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी ‘रामराज्य’ टिझर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 9 एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यापूर्वी शिवसेनेकडून टिझर रिलीज करण्यात आला आहे.

Read More

Ayodhya: भारीच! राम मंदिर तेही चांदीचं; सराफा व्यापाऱ्याची अफलातून कलाकृती

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराचं काम वेगाने सुरू आहे. अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती सराफा व्यापाऱ्याने तयार केली. ही प्रतिकृती पूर्णपणे चांदीची असून, या मंदिराचे फोटो आता समोर आले आहेत. राम मंदिराची सर्वात छोटी प्रतिकृती 650 ग्राम चांदीपासून बनवली आहे. त्याची किंमत 80,000 हजार आहे. सर्वात मोठ्या मंदिराची किंमत 5 लाख रुपये आहे. ते बनवण्यासाठी […]

Read More

Indian Railway : काशी विश्वनाथ ते पशुपतीनाथ दर्शन; IRCTC चे जबरदस्ट टूर पॅकेज

IRCTC Tour Package : IRCTC देशाच्या विविध भागात धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या टूर पॅकेजची सुरूवात करत आहे. यात आता ‘भारत-नेपाळ आस्था यात्रा पर्यटन ट्रेन’च्या माध्यमातून भारतातील अयोध्या (Ayodhya), वाराणसी (Banaras), प्रयागराज (Prayagraj) आणि नेपाळमधील (Nepal) पशुपतीनाथ (काठमांडू) या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी 10 दिवसांचं जबरदस्त टूर पॅकेज लॉंच करत आहे. या दौऱ्याच्या 10 दिवसांत चार […]

Read More

Ram Mandir: नेपाळहून आणलेल्या Shaligram शिळेची एवढी चर्चा का?

Lord Rama and Shaligram: अयोध्या: उत्तर प्रदेशातील (Uttar Pardesh) अयोध्येत राम मंदिराचे (Ram Mandir) काम हे वेगाने सुरू आहे. याच मंदिरात बसविण्यात येणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अयोध्येतील (Ayodhya) या भव्य मंदिरात प्रभू रामाची मूर्ती (Idol of Lord Rama) ही शाळीग्राम दगडाची (Shaligram) असेल. हे शाळीग्राम दगड नेपाळच्या (Nepal) गंडकी नदीतून आणले जात […]

Read More

Raj Thackeray: अयोध्या दौरा राज ठाकरेंचा पण जुंपली मात्र भाजपमध्येच!

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन भाजप खासदारांमध्येच संघर्ष होणार की काय असंच एकूण राजकीय वातावरण पाहायला मिळत आहे. कारण, भाजपच्या उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे तर दुसऱ्या खासदाराने राज ठाकरे यांचं स्वागत करू असं जाहीर केलं आहे. त्यामुळे राज यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे भाजपमध्येच मतभेद […]

Read More

UP Election 2022 : योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत गोरखपूर सोडून अयोध्या मतदारसंघाची निवड का केली?

योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याआधी गोरखपूरमधून लोकसभेचे 5 वेळा खासदार राहिलेत. 2017 मध्ये भाजपला उत्तर प्रदेश निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर यूपीच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथांची वर्णी लागली. योगी विधान परिषदेतून निवडून आले. पण आता ते पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. योगी अयोध्येतून निवडणूक लढवतील, हे आता जवळपास निश्चित झालंय. पण योगींनी अयोध्येचीच निवड का केली? […]

Read More

अयोध्येतील राम मंदिर आणि मराठी माणसाचं योगदान, ऐतिहासिक निकालानंतर अयोध्येचं रूप किती पालटलं?

अयोध्या खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आला. अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिर तर मशीद बांधण्यासाठी वेगळी 5 एकर जागा अयोध्येतच देण्याचा निकाल कोर्टाने दिला. त्यानंतर 5 ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते राममंदिराच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. दीड वर्षात या मंदिराचं काम कुठवर आलंय, अयोध्या आणि मराठी माणसाची नाळ कशी जोडलेली आहे, हे आज आम्ही […]

Read More