राज ठाकरेंचा दर्गाविरोध ते शरद पवारांची नागालँडमधील खेळी : 5 मोठ्या बातम्या

Maharashtra Politics : मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थावर ठाकरी तोफ धडाडली. गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी भोंग्यांच्या मुद्यावर पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला. यासह ‘लाव रे तो व्हिडिओ’मध्ये त्यांनी माहिमच्या खाडीत बांधलेल्या अनधिकृत दर्ग्याचा व्हिडिओ दाखवत हा दर्गा हटवण्याची मागणी केली. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये युती सरकारला पाठिंबा का दिला […]

Read More

बच्चू कडू खरं बोलले की खोटं? आसाममध्ये कुत्र्याचं मांस खातात का?

मुंबई : महाराष्ट्रातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) त्यांच्या एका वक्तव्याने ईशान्येकडील राज्य आसाममध्ये (Assam) चांगलेच चर्चेत आहे. इतके की कडू यांच्या या वक्तव्याचे पडसाद थेट आसामच्या विधानसभेतही उमटले. आसाम विधानसभेत राज्यपालांचं अभिभाषण सुरु असताना तिथल्या काही आमदारांनी अभिभाषण थांबवून बच्चू कडूंच्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. (MLA Bacchu Kadu […]

Read More

BJP चा विश्वासघात केला म्हणणारे बच्चू कडू उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात गेलेच का होते?

BACCHU KADU Politics: मुंबई: ‘बच्चू भाऊ तुम्ही या गद्दारांबरोबर जायला नको होतं.’ असं म्हणत नाशिकमधील एका शेतकऱ्याने (Farmer) प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांना चांगलंच खिंडीत गाठलं. अशावेळी नेमकं काय उत्तर द्यावं याबाबत स्वत: बच्चू कडू हेच संभ्रमात दिसून आले. तब्बल अडीच वर्ष ज्या ठाकरे सरकारमध्ये (Thackeray Govt) बच्चू कडूंनी राज्यमंत्रिपद उपभोगलं. […]

Read More

Bachchu Kadu: ‘बच्चू भाऊ गद्दारांबरोबर जायला नको होतं’, कोणी सुनावलं?

MLA Bachchu Kadu: नाशिकः प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) न्यायालयीन कामासंदर्भात नाशिक (Nashik) येथे आले होते त्यानंतर त्यांनी नाशिकमधील ग्रामीण भागात दौरा केला. यावेळी बच्चू कडू हे निफाड तालुक्यातील नैताळे या ठिकाणी गेले होते. या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्याने (Farmer) दोन एकर कांदा पिकावर मागच्या काही दिवसांपूर्वी रोटर फिरवला होता. त्या शेतकऱ्याची आमदार बच्चू […]

Read More

फडणवीसांच्या सांगण्यावरून गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूंचा बुध्यांक किती?: सुषमा अंधारे

अकोल्यातील मोठी उमरी भागात शिवगर्जना अभियानानिमित्त आयोजित सभेत शिवसेना (UBT) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनीं जोरदार भाषण केलं. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ‘मित्र’ संस्थेचे उपाध्यक्ष अजय आशर यांच्या निवडीवरून शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप केले. अजय आशर यांच्यासारख्या बिल्डरला या संस्थेवर का नेमलं गेलंय? हे शोधलं पाहिजे असं अंधारे म्हणाल्या. विरोधक आशरांबद्दल बोलत असल्याने […]

Read More

Bacchu kadu : ‘तुम्ही गद्दारी केली, डाकूंसोबत गेलात’; वृद्ध शेतकऱ्याने बच्चू कडूंना झापलं

80 year old farmer on Bacchu kadu : धाराशिव : ‘तुम्ही गद्दारी केली, डाकूंसोबत गेलात’, असं थेट धाराशिव (Dharashiv) येथे एका 80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने प्रहारचे (Prahar Party) आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांना सुनावलं. ज्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय, ते आपण करत नाही. तुम्ही महाडाकूंसोबत गेलात, असं म्हणत या शेतकऱ्याने आमदार बच्चू कडू यांची गाडी […]

Read More