BCCI Contract List: अंजिक्य रहाणेसह 6 खेळाडूंचे करिअर करारामुळे धोक्यात

बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (The Board of Control for Cricket in India) 26 मार्च रोजी 2022-23 या वर्षासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंचे वार्षिक करार जाहीर केले आहेत.

Read More

Prithvi Shaw selfie: पृथ्वी सापडला वादात.. हातात बेसबॉल बॅट, शेजारी मुलगी!

Prithvi Shaw controversy: मुंबई: भारतीय संघाचा (Team India) स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉबाबत (Prithvi Shaw) एक गंभीर बाब समोर येत आहे. एका महिला चाहत्याने पृथ्वी शॉ याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून या संपूर्ण घटनेला सुरुवात झाली आहे. घटना उघडकीस आली आहे. दुसरीकडे पृथ्वी शॉच्या वतीने त्याच्या मित्राने या प्रकरणात […]

Read More

Team India डोपिंगच्या विळख्यात? चेतन शर्मांच्या स्टिंगमुळे उडाली खळबळ

Indian Cricket | Chetan Sharma Sting operation : भारतीय टीमशी (Team India) संबंधित एका बातमीमुळे संपूर्ण क्रिकेट (Cricket) विश्वात खळबळ उडाली आहे. आपल्या सर्वांचे आवडते खेळाडू जीममध्ये व्यायाम करुन किंवा पौष्टिक आहार घेत फिट राहत असल्याचं आपण मानतो. फिटनेससाठीची यो यो टेस्ट पास होणं हेही एक कठीण काम समजलं जातं. मात्र अनेक खेळाडू एवढे फिट […]

Read More

Ind Vs Pak : पाकिस्तान 2023 चं वर्ल्ड कप खेळणार नाही? हे कारण आलं समोर

Pakistan Cricket Team : भारतीय क्रिकेटकडून (Indian Cricket) पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या (Asian Cricket Council) बैठकीत भारताने आशिया चषक 2023 खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे (Never play in Pakistan). यानंतर पाकिस्तानची अवस्था वाईट झाली असून आता 2023चा वनडे वर्ल्ड कप न खेळण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली […]

Read More

Team India : वर्ल्ड कपसाठी संघ निश्चित? ‘बीसीसीआय’कडून 20 खेळाडूंची निवड

BCCI : नव्या वर्षातील मोहिमांची टीम इंडियाने जोरात तयारी सुरू केली आहे. बीसीसीआयची (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) 1 जानेवारी रोजी आढावा बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 2022 मध्ये भारतीय क्रिकेट संघाकडून झालेल्या वाईट कामगिरीचा पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक झाली. यात महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. महत्त्वाचं म्हणजे विश्व चषकासाठी बीसीसीआयने […]

Read More

BCCI नं खेळाडूंबद्दल घेतले तीन मोठे निर्णय, बैठकीत काय ठरलं?

BCCI: भारतीय क्रिकेट संघाबाबतची आढावा बैठक मुंबईत घेण्यात आली होती. बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत टीम इंडिया आणि खेळाडूंच्या भवितव्याबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 2022 मध्ये भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाच्या वाईट कामगिरीनंतर, विशेषत: T20 विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपद हुकल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवीन […]

Read More

Rishabh Pant : जखमी ऋषभ कधीपर्यंत मैदानावर परतणार? डॉक्टरांची माहिती

उत्तराखंडमधील रुडकीजवळ ऋषभ पंतचा भीषण कार अपघात झाला. या अपघातात ऋषभला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला डेहराडूनमधील मॅक्स रूग्णालयातमध्ये दाखल करण्यात आले. ऋषभवर उपचार सुरू असताना रूग्णालयाने त्याच्या तब्येतीबाबत वैद्यकीय बुलेटिन जारी केले आहे. या बुलेटिनमध्ये त्याच्या डोक्याचा आणि मणक्याचा एमआरआय रिपोर्ट हा नॉर्मल असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो तो, ऋषभ […]

Read More

भारत-पाकिस्तान कधी आणि कुठे खेळणार? पहा वर्षभराचं वेळापत्रक

Team India Schedule 2023: क्रिकेट क्षेत्रात भारतासाठी (BCCI)2023 हे वर्ष खास ठरणार आहे. यंदा प्रथमच विश्वचषक, आशिया चषक आणि जागतिक कसोटी सामन्याचा अंतिम सामना भारतात खेळला जाणार आहे. भारताला आता पुन्हा एकदा आशिया चषक आणि आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. 2011 नंतर, आयसीसी (ICCI) ओडीआय विश्वचषक पुन्हा एकदा भारतात फक्त 2023 मध्ये खेळला जाईल. […]

Read More

BCCI ची मोठी घोषणा, पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंना मिळणार समान मानधन

BCCI ने मोठी घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेटर्सनी काही दिवसांपूर्वी झालेल्या आशिया कप २०२२ वर आपलं नाव कोरलं आहे. मागील काही काळात भारतीय महिलांनी त्यांच्या खेळात केलेल्या कमाल सुधारणेनंतर आता जागतिक महिला क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा दिसून येतो आहे. ज्यानंतर आता बीसीसीआयने एक मोठं पाऊल उचललं आहे. महिला क्रिकेटर्सना समान मानधन मिळणार असल्याची घोषणा केली. […]

Read More

President Election: बीसीसीआयमध्ये महत्वाचं पद कोणतं, अध्यक्ष की सचिव? कोणाला कोणते अधिकार, जाणून घ्या

जगातील सर्वात शक्तिशाली आणि श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) नवीन बॉस मिळाला आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत माजी क्रिकेटपटू आणि 1983 च्या वर्ल्ड चॅम्पियन संघाचा भाग असलेले रॉजर बिन्नी आता बीसीसीआयचे नवे अध्यक्ष असतील, असा निर्णय घेण्यात आला. रॉजर बिन्नी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची जागा घेतील, जो 2019 […]

Read More