आप्पासाहेब जाधव हकालपट्टीनंतर Eknath Shinde यांच्यासोबत जाणार?
Appa Jadhav joins Eknath Shinde shiv sena, Sushma Andhare Beed
Appa Jadhav joins Eknath Shinde shiv sena, Sushma Andhare Beed
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंना बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. आप्पासाहेब जाधव यांनीच हा दावा केला आहे.
शिवसेनेतून बडतर्फ करण्यात आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पैसे मागितल्याचा आरोप केला आहे.
Beed Crime : बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर असे स्टेट्स ठेवल्यामुळे शिवसैनिकाच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची प्रकार सिरसाळा येथे घडली. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात तेरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याबद्दल दिलेली माहिती अशी की, सिरसाळा येथील शिवसेनेचे (शिंदे गट) रुपेश गायकवाड यांनी आपल्या मित्राने ठेवलेले छत्रपती संभाजीनगर असे व्हॉट्सअप […]
बीड जिल्ह्यातल्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात घुसून दिव्यांग मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. आई वडील मजुरीकरिता शेतात गेले असल्याने दिव्यांग मुलगी ही घरी एकटीच झोपलेली होती. दुपारी घरी कोणीही नसताना, आरोपी पवन उखंडेने तिच्यावर बळजबरी लैंगिक अत्याचार केले. दिव्यांग मुलीच्या घराशेजारीच पवन विश्वनाथ उखंडे हा राहतो. तो नेहमी त्यांच्या घरी येत होता. याप्रकरणी […]
Pregnant woman committed suicide: बीड: ‘पती दारू पिऊन यायचा आणि त्रास द्यायचा, कधी कधी चारित्र्यावर संशय घ्यायचा..’ असं म्हणत गर्भवती असणाऱ्या महिलेने (Pregnant Woman) गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) शहरात घडली आहे. गजाला इरफान शेख (वय 22, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे मृत विवाहितेचे नाव आहे. विवाहित ही सहा […]
शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांना विशेष मानवंदना देण्यात आली आहे. याठिकाणी 25 हजार स्क्वेअर फुट जागेवर भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवजन्मोत्सव समितीचे प्रमुख बाळू ताकट यांच्या संकल्पनेतून, ही रांगोळी साकारलीय. शिवाजी महाराजांची कलाकृती साकारण्यासाठी तब्बल 60 क्विंटल रांगोळी आणि आठ दिवसांचा वेळ लागला. माजलगाव परिसरात सुंदर […]
Kalyan Railway Station Suicide Case: कल्याण: कल्याण रेल्वे स्टेशन (Kalyan Railway Station) परिसरातील स्कायवॉकला (Skywalk) लटकून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात काही काळ घबराटीचं वातावरण पसरलेलं. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कल्याण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहला खाली उतरून तात्काळ शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. (hanged […]
BEED Wife Murder: बीड: बीड (Beed) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. चक्क नवऱ्याने (Husband) बायकोच्या (Wife) गळा आणि छातीवर धारदार कुऱ्हाडीचे वार करून खून (Murder) केल्याची घटना आज (7 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास घडली असून या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. (husband kills wife with axe himhself goes to police station and appears shocking incident in […]
Maharashtra | Dhananjay Munde News : बीड : नेपाळमध्ये फिरायला गेल्यानंतर लुटमार झाल्यानं अडकून पडलेल्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील ८ युवकांना आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि राज्य सरकारच्या (Maharashtra Government) प्रयत्नांमुळे परतीचं तिकिट मिळालं आहे. हे आठही युवक सुखरुप असून ते लवकरच आपापल्या घरी पोहोचतील, असं सांगण्यात येत आहे. यासाठी बीड पोलीस प्रशासनापासून ते […]