Pathan Movie : वादात सापडलेल्या पठाण चित्रपटात काही बदल करण्याचा सेंसर बोर्डचा सल्ला

Pathan Movie मुंबई : ‘पठाण’ चित्रपटाच्या विरोधात हिंदू समितींद्वारे तीव्र आक्षेप आणि विरोध केला जात आहे. हिंदू(Hindu) आणि मुस्लिम संघटनांनी याआधीच चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा दिला होता. हिंदू सेनेने सेन्सॉर बोर्डाचे (censor board) अध्यक्ष प्रसून जोशी यांना पत्र लिहून चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. परंतु, आता सेंसर बोर्डाने या चित्रपटात काही बदल […]

Read More