Bhagat Singh Koshyari: “अजितदादांची मला दया येते, पण…”; कोश्यारींच्या विधानाने उंचवल्या भुवया
Bhagat Singh Koshyari: अजित पवारांची मला कधी कधी दया येते कारण उपमुख्यमंत्री बनण्यासाठी ते कधीही तयार असतात असा खोचक टोला माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लगावला आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी शरद पवारांचे मोठेपणही त्यांनी आधोरेखित केले.