शंभूराज देसाईंकडून घेतली पुडी… शिंदे बोलत असताना भरत गोगावलेंनी बघा काय केलं
शंभूराज देसाई यांनी विधानशभेत भरत गोगावले यांच्या दिशेने सरकवलेल्या पुडीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणावर विरोधी पक्ष नेत्यांनी कारवाईची मागणी केली आहे.
शंभूराज देसाई यांनी विधानशभेत भरत गोगावले यांच्या दिशेने सरकवलेल्या पुडीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणावर विरोधी पक्ष नेत्यांनी कारवाईची मागणी केली आहे.
Ajit Pawar: नागपूर: विधानसभा अधिवेशनाच्या (Vidhasabha Session) शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तुफान फटकेबाजी केली. याचवेळी शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) हे जेव्हा भाषणात आडकाठी करत होते तेव्हा अजित पवार संतापले. पण यावेळी त्यांनी आपला संताप अशा काही शब्दात व्यक्त केला की, अवघं सभागृहच पोट धरुन हसू […]
राहुल शेवाळेंनी सुशांतसिंह राजपूत प्रकरण लोकसभेत उपस्थित केल्यानंतर शिंदे गटाने याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंना घेरण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे. दिशा सालियन प्रकरणावरून विविध प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी शिंदे गटाने केली. नितेश राणेही आक्रमक झाल्यानं विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. शिवसेना बंडखोर आमदारांना सातत्यानं डिवचणारे आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या रडावर आलेत. लोकसभेत शिंदे गटाचे खासदार […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वोच न्यायालयात पोहचला आहे. यावर बोलताना शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनी आपलं प्रकरण घटनापीठाकडे गेलं आहे. चार-पाच वर्ष त्याचा काही निकाल लागत नाही, असं विधान केलं होतं. यावर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गोगावले यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. तसंच न्यायालयाच्या कामकाजाबाबत कुठल्याही आमदारांनी […]
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंठपीठाने पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवलं आहे. या प्रकरणावरील सुनावणी लांबणीवर पडली असून, त्यातच आता शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी धक्कादायक विधान केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे निवडणुकी आयोगातील सुनावणीबद्दलही गोगावले यांनी भाष्य केले असून, ‘शिवसेनेचा धनुष्यबाणही आम्ही घेणार’, […]
‘कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. या न्यायाने ज्या सत्ताधाऱ्यांची स्वतःची दिशा चुकलेली असताना इतरांची दिशा चुकलेली आहे, असं म्हणणं हस्यास्पद आहे.’ असा खोचक टोला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना लगावला आहे. शिंदे गटाने गुरुवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी बॅनर झळकावले. ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (पपू) युवराज’, युवराजची […]
महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या राड्याने झाली. विधानभवनात राज्याच्या जनतेसाठी कायदे केले जातात आणि विधेयकं मांडून निर्णय घेतले जातात. त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले आमदार भिडल्याचं पाहण्यास मिळालं. यासंदर्भातली तक्रार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. Maharashtra Assembly: ‘आम्हीच धक्काबुक्की केली’; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांमध्ये […]
सत्ता संघर्षानंतर आणि शिंदे-ठाकरेंच्या वादानंतर महाराष्ट्रातील अनेक गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये चुरस होती ती ठाकरे गटाकडे किती ग्रामपंचायती तर शिंदे गटाकडे किती? जिथे शिंदे गटाकडे अनेक अपेक्षा होत्या तिथेच भंग झाल्याचं चित्र ग्रामपंचायत निकालानंतर पाहायला मिळालं. या सगळ्यात धक्का बसला तो बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंना… रायगडमध्ये १६ ग्रामपंचायतीच्या ११६ […]
शिवसंवाद यात्रेला प्रत्युत्तर म्हणून योगेश कदम यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनंत गिते यांच्यावर टीकेचे बाण डागले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवरही भरत गोगावलेंनी निशाणा साधला. भरत गोगावले म्हणाले, ‘सत्तेत असलेल्या पक्षातील १ आमदार नाराज होऊ शकतो. १० ते १५ नाराज होऊ शकतात, पण ४० आमदार नाराज […]