Chhattisgarh Exit Poll 2023: छत्तीसगडचा Poll of Polls, कोणाच्या हातात जाणार सत्ता?
Chhattisgarh Assembly Election Poll Of Polls: छत्तीसगड हे राज्य सध्या काँग्रेसकडे असून आता या राज्यात पुन्हा जनता कोणाला निवडून देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाच राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर आज (30 नोव्हेंबर) एक्झिट पोल समोर आला आहे. ज्यापैकी छत्तीसगडचा पोल ऑफ पोल्स काय आहे ते आपण पाहूया.