ज्या दिवशी पेट्रोल डिझेलचे दर वाढणार नाहीत तोच ‘अच्छा दिन’

ज्या दिवशी पेट्रोल डिझेलचे दर वाढणार नाहीत तोच अच्छा दिन आहे असं मोदी सरकारने जाहीर करावं असं म्हणत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. आपल्या देशात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत त्यावरूनच मोदी सरकारवर प्रियंका गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. सध्या आठवड्याचे सातही दिवस हे महंगे दिन आहेत. कारण पेट्रोल डिझेलचे […]

Read More

भाजपच्या अल्पसंख्याक सेलचा बांगलादेशी अध्यक्ष अटकेत

मुंबई: मुंबई पोलिसांनी भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या उत्तर मुंबई प्रमुखाला अटक केल्यानंतर काँग्रेसने याबाबत आता जोरदार टीका केली आहे. रूबेल जोनू शेख असं या अटक करण्यात आलेल्या भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या उत्तर मुंबई अध्यक्षाचं नाव आहे. मुंबई पोलिसांनी अटक केलेला रुबेल शेख हा मुळात एक बांगलादेशी नागरिक असून तो खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतात राहत आहे. यावरुनच काँग्रेसचे […]

Read More

चंद्रकांत पाटील म्हणतात, अब्दुल कलामांना मोदींनी राष्ट्रपती केलं!

पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. काल (19 फेब्रुवारी) देखील चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यक्रमात असंच एक विधान केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी असे म्हटले आहे की, ‘नरेंद्र मोदी यांचा मुसलमानांना विरोध असण्याचं कारण नाही. अब्दुल कलाम यांना देखील राष्ट्रपती […]

Read More

अभिनेत्री स्वरा भास्करने काँग्रेसला का झापलं?

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर फार अॅक्टिव असते. अनेक सामाजिक प्रश्नांवर स्वरा ती वक्तव्य करत असते. अनेकदा काँग्रेसची बाजू घेत भाजपविरोधात स्वरा अनेक मुद्द्यांवर परखड मतं मांडते. मात्र नुकतंच स्वराने एका मुद्द्यावरून महाराष्ट्र काँग्रेसला झापलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना महाराष्ट्रात शूटींग करू देणार नसल्याचं वक्तव्य केलं. याच मुद्द्यावरून […]

Read More

VIVO पुन्हा IPL साठी स्पॉन्सर, काँग्रेसचा भाजपला चिमटा

आयपीएल २०२१ साठी VIVO ही चिनी मोबाईल कंपनीने पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. २०२० मध्ये भारत आणि चीन यांच्यातील सैन्यांमध्ये सीमेवर झालेल्या संघर्षानंतर देशात चीनविरोधी वातावरण निर्माण झालं होतं. चिनी वस्तूंना भारतात थारा द्यायचा नाही अशी भावना भारतीय लोकांमध्ये होती. जनमानसात चिनी कंपन्यांना होणारा विरोध पाहता बीसीसीआयने VIVO सोबत असलेला करार एका वर्षासाठी स्थगित केला […]

Read More

ठाकरे सरकार विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यायला घाबरतं आहे का?

विधानसभा अध्यक्षपदाची जागा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त आहे. नियमाप्रमाणे विधानसभा निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार आहे. अशात आता या निवडणूक प्रक्रियेला महाविकास आघाडी सरकार घाबरतं आहे का? अशी एक चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. याची काय कारणं आहेत ते आपण या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत. नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याने हे पद खुलं […]

Read More

शेतकरी आंदोलनाचा भाजपला जोरदार झटका, पंजाबमध्ये काँग्रेसचे जय हो

दिल्ली-हरयाणाच्या बॉर्डरवर गेल्या ३ महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारने आणलेले ३ कृषी कायदे मागे घेण्याची या शेतकऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनावर अजून कुठला तोडगा निघताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर कृषी कायद्यांबदद्ल केंद्र सरकारबद्दल सर्वाधिक रोष असलेल्या पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक झाली. आजच्या निकालात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतोय. […]

Read More

भाजप खासदार उदयनराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

काहीभाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. मराठा आरक्षण हा त्यांच्यातल्या चर्चेचा मुख्य विषय होता. तर इतर विषयांवरही दोघांमध्ये चर्चा झाली. उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्ऩी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. मराठा आरक्षणाचा प्रश्न आहा मागे पडला […]

Read More

प्रियंका गांधींचं ‘ते’ ट्विट, चंद्रकांतदादा-नाना पटोले भिडले!

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या एका ट्विटवरून भाजप आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ट्विटरवरच भिडले. चंद्रकांत पाटील आणि नाना पटोले यांनी हिंदुत्वावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा धुरळा उडवत सवाल केले. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी काल वसंच पंचमीनिमित्त एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची एक आठवण सांगितली होती. पण त्यावरूनच […]

Read More

मोहन भागवतांनी घेतली मिथुनदांची भेट, बंद खोलीत काय झाली चर्चा?

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही वर्षापासून भाजपने बंगालचा गड मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच सगळ्यादरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली आहे. दोघांमधील ही भेट मुंबईत झाली आहे. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी मंगळवारी सकाळी मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील घरी जाऊन […]

Read More