Bollywood: होळी आणि रोमान्स… सेलिब्रिटींची धूळवड!
भारतातील प्रत्येक कानकोपऱ्यात होळीचा उत्सव अगदी जल्लोषात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. सर्वसामान्यांपासून ते दिग्गज कलाकारांपर्यंत सर्वजण मोठ्या थाटामाटात होळी साजरी करताना दिसतात. होळी हा देशातील सर्वात मोठा सण आहे. या दिवशी सेलिब्रिटी जवळच्या लोकांसोबत अनोख्या अंदाजात होळी खेळतात. यावेळी अनेक सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनरसोबत रोमँटिक होताना दिसले. त्यांचे फोटो-व्हिडीओ आता व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री प्रियांका […]