Ind vs Aus : आजपासून चौथ्या कसोटीला सुरवात; अशी असेल भारताची प्लेयिंग 11

Ahmadabad Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आजपासून (9 मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium ) खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर असून हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करायचा आहे. या सामन्यात संघ जिंकला तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम […]

Read More

Ind Vs Aus : चौथ्या कसोटीत या स्टार गोलंदाजांचा होऊ शकतो संघात समावेश

9 मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे भारताचा वेगवान गोलंदाज मोहंमद शमी या सामन्यात परतण्याची शक्यता आहे शमीला वर्कलोड मॅनेजमेंटअंतर्गत इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आली होती पहिल्या दोन सामन्यात शमीने फक्त 24 ओव्हर टाकले आहेत आणि 7 विकेट्स देखील मिळवलेत भारताला सिरीज जिंकण्यासाठी चौथा आणि अखेरचा सामना जिंकणं गरजेचं आहे वर्ल्ड […]

Read More

Ind Vs Aus: पराभवानंतर टीम इंडियात होणार बदल? ‘हा’ प्लेयर खेळण्याची शक्यता

Ind vs Aus : भारताचा वरिष्ठ वेगवान गोलंदाज (Mohammad Shami) मोहम्मद शमीला अहमदाबाद येथे 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) चौथ्या कसोटीत संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत इंदूरमध्ये (Indore) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीतून शमीला विश्रांती देण्यात आली होती. भारतीय संघ व्यवस्थापनाने मेडिकल स्टाफच्या सल्ल्यानुसार, आयपीएल (IPL) चे बहुतेक सामने खेळलेल्या आणि एकदिवसीय […]

Read More

Ind VS Aus : इंदूर टेस्ट 3 दिवसात संपली; खेळपट्टीबाबत ICC ने केली ही कारवाई

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंदूर कसोटीत भारतीय संघाचा 9 विकेट्सनी पराभव झाला. हा सामना तिसऱ्या दिवशीच पहिल्या सत्रात संपला. यावरून खेळपट्टीवर बोललं जात आहे. अनेक दिग्गजांनी खेळपट्टीबद्दल आपले मत व्यक्त केले आहेत. मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) खेळपट्टीबाबत मोठी कारवाई केली आहे. ICC ने इंदूरच्या खेळपट्टीला ‘खराब’ रेटिंग दिली आहे. ही रेटिंग आयसीसीच्या खेळपट्टी आणि आऊटफिल्ड […]

Read More

Ind Vs Aus : इंदूर कसोटीतील पराभव भारताला ठरणार महाग; जाणून घ्या कारण

इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला. तिसऱ्या दिवशीच भारताला पराभवाचा सामना करावा लागला टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासाठी फिरकीचा ट्रॅक बनवला, पण ते स्वतः त्याच जाळ्यात अडकले. या सामन्यातील पराभव भारतीय संघासाठी खूप जड जाणार आहे. कारण या पराभवामुळे टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्याचे मार्ग थोडे खडतर झाले आहे इंदूर कसोटीतील विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड […]

Read More

Ind Vs Aus : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ संकटात; 50 धावात निम्मा संघ तंबूत

Border Gavaskar Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Australia) यांच्यात इंदूरमध्ये (Indore) खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या तासात असं काही घडलं की ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. (Cricket Pitch ) खेळपट्टीबाबत सतत चर्चा होत होती, पण इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन (Australian Spinner) फिरकीसमोर सर्व काही अपयशी ठरले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला […]

Read More

Ind vs Aus 3rd Test: ऑस्ट्रेलियावर पराभवाचं सावट; हे कारण आलं समोर

India vs Australia 3rd test: भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया (india vs Australia) यांच्यात 1 मार्चपासून इंदूर (Indore) येथे तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा तिसरा सामना आहे. भारतीय संघाने मालिकेतील (India lead 2-0 in series against Australia ) पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय नोंदवत 2-0 अशी आघाडी घेतली […]

Read More

Pat Cummins: तिसऱ्या कसोटीआधीच ऑस्ट्रेलियाला झटका; दिग्गज प्लेयर संघाबाहेर

Ind vs aus test series: भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन (Third Test india vs Australia) संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्स इंदूरमध्ये 1 मार्चपासून होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. (Pat Cummins has been ruled out of the third match) दुसरा सामना संपल्यानंतर कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला होता आणि तो तिसऱ्या सामन्यासाठी परतणार नाही. […]

Read More

दिल्लीत भारताचा डंका; तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रलियाचा केला 6 गडी राखून पराभव

Border- Gavaskar Test Series : दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केलं (India Won By 6 Wickets). या विजयासह भारताने मालिकेत 2-0 ची आघाडी घेतली आहे (India Lead 2-0 in Border Gavskar Series). भारताला विजयासाठी 115 धावांची गरज होती. भारताने तिसरा दिवस संपायच्या आधी हे लक्ष्य पूर्ण केले. भारताच्या फिरकी गोलंदाजासमोर […]

Read More