Brijbhushan Singh : राज ठाकरेंना नडलेल्या BJP खासदारावर लैंगिक शोषणाचे आरोप

Sexual abuse allegations against Brijbhushan Singh : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर-प्रदेश दौऱ्याला विरोध केल्यामुळे चर्चेत आलेल्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. यासह कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाविरुद्धही खेळाडूंनी आवाज उठवला आहे. याविरोधात कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह अनेक खेळाडू बुधवारी (१८ जानेवारी) जंतरमंतरवर आंदोलनासाठी बसले […]

Read More

उत्तर प्रदेशात का लागले ‘राज ठाकरे जिंदाबाद’चे पोस्टर्स? काय आहे कारण?

मुंबई तक ‘राज ठाकरे जिंदबाद’ म्हणत उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमधील राणी पद्मावती युथ सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. एकीकडे राज यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंग हे मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्येच राज ठाकरे जिंदाबादचे पोस्टर्स लावण्यात आल्याने उत्तर प्रदेश भाजपमध्येच दोन मतं […]

Read More

बृजभूषण राज ठाकरेंना कालनेमी राक्षस म्हणाले, पण हा राक्षस कोण होता?

राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा घोषित केला.. आणि त्यावरून महाभारत घडायला लागलं.. भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरेंना याच दौऱ्यावरून इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर राज ठाकरेविरोधात उभं ठाकताना त्यांनी त्यांचा उल्लेख कालनेमी असा केला.. त्यानंतर चर्चा व्हायला लागली की बृजभूषण […]

Read More

Raj Thackeray: अयोध्या दौरा राज ठाकरेंचा पण जुंपली मात्र भाजपमध्येच!

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन भाजप खासदारांमध्येच संघर्ष होणार की काय असंच एकूण राजकीय वातावरण पाहायला मिळत आहे. कारण, भाजपच्या उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे तर दुसऱ्या खासदाराने राज ठाकरे यांचं स्वागत करू असं जाहीर केलं आहे. त्यामुळे राज यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे भाजपमध्येच मतभेद […]

Read More

थेट राज ठाकरेंना आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह कसे बनले ‘राजकीय बाहुबली’?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक बाहुबली समजले जातात. त्यांचा हा सगळा राजकीय प्रवास नेमका कसा आहे हे जाणून घेऊयात सविस्तर. ब्रिजभूषण सिंह यांच्या बाहुबली बनवण्याचा प्रवास… ब्रिजभूषण सिंह यांच्या बाहुबली बनण्याच्या प्रवासाची सुरुवात अगदी एका छोट्या घटनेने झाली होती. ब्रिजभूषण सिंह हे त्यांच्या गावाजवळील […]

Read More

राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण सिंग यांचं डी-गँगशी जोडलं गेलं होतं नाव, जाणून घ्या…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास धरल्यानंतर 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली आहे. एकीकडे राज्यात मनसे-भाजप युतीच्या चर्चा होत असताना दुसरीकडे भाजप खासदाराकडून राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी हात जोडून माफी मागा नाहीतर अयोध्येत घुसू देणार नाही अशा शब्दांत राज ठाकरेंना सुनावलं […]

Read More