बजेटनंतर अजित पवारांनी महाराष्ट्राला दिली ‘शॉक’ देणारी बातमी…

Ajit Pawar reaction on Maharashtra Budget : मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प सादर होताच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संपूर्ण महाराष्ट्राला शॉक देणारी बातमी दिली. २५ मार्चला अधिवेशन संपताचं १ एप्रिलपासून महाराष्ट्रात ३० ते ३५ टक्के वीज दरवाढ होणार असल्याचा गौप्यस्फोट पवारांनी केला. युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सादर […]

Read More

देवेंद्र फडणवीसांनी मांडला पंचामृत अर्थसंकल्प, नेमकं काय आहे पंचामृत ध्येय?

अमृतकाळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित असून पंचामृत असा आहे. अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने कोणती पंचामृत ध्येयं ठरवली आहेत.. जाणून घ्या त्याविषयी पंचामृत 1: शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी हे सरकारचे पहिले ध्येय असेल. पंचामृत 2: महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास हे सरकारचे दुसरे ध्येय असेल. […]

Read More

CM शिंदेंविरोधात ठाकरे हक्कभंग प्रस्ताव आणणार; सरकार धोक्यात?

Shivsena | Eknath Shinde vs Uddhav Thackeray : मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेना (UBT) गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणण्याची ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray Grouop) तयारी केली जात आहे. याबाबत आज (सोमवारी) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे […]

Read More

Budget Session : पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस-भास्कर जाधव भिडले, काय घडलं नेमकं?

Maharashtra Budget Session : मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना (UBT) नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. भास्कर जाधव यांनी “माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही” असा आरोप करत अध्यक्षांबाबत आक्रमक भूमिका घेतली. तसंच काय चाललं आहे? असा प्रश्न विचारला. यानंतर फडणवीसही आक्रमक […]

Read More