Sinner Accident: अंबरनाथ-शिर्डी भीषण बस अपघातातील मृतांची यादी

अंबरनाथहून शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी 13 बस पैकी 12 पोहचल्या आणि एका भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला. ज्यामध्ये तब्बल 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सिन्नर-शिर्डी महामार्गावर घडली आहे. तसेच या अपघातात 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर सिन्नरच्या एका हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. अभिनेत्री नुसरत भरूचाचा अपघात, टाकेही घातले! अंबरनाथ एमआयडीसी […]

Read More

Bus Accident: शिर्डीला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, 10 साईभक्तांचा मृत्यू

प्रविण ठाकरे, नाशिक Shirdi Accident: सिन्नर: अंबरनाथहून (Ambernath) शिर्डीला (Shirdi) साईबाबांच्या (Sai Baba) दर्शनासाठी चाललेल्या एका भाविकांच्या बसला भीषण अपघात (Bus Accident) झाला ज्यामध्ये तब्बल 10 साई भक्तांचा जागीच मृत्यू (10 Sai devotees died) झाल्याची धक्कादायक घटना सिन्नर (Sinner) शिर्डी रोडवरील पाथरे गावाजवळ घडली आहे. खासगी लक्झरी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली ज्यामध्ये बसचा […]

Read More

मुंबईहून लग्नासाठी गावी निघालेली खासगी बस उलटली, भीषण अपघातात २५ जण जखमी

राकेश गुडेकर, रत्नागिरी, प्रतिनिधी मुंबई परळ येथून केळणे गोमळेवाडी येथे लग्नकार्यासाठी प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी आराम बसला मुंबई- गोवा महामार्गावर अपघात झाला आहे. महामार्गावरील भरणे नाका परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात ही खासगी आराम पलटी होऊन झालेल्या अपघातात 25 हून अधिक प्रवाशी जखमी झाले, तर काहीजण गंभीर जखमी आहेत. चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या डाव्या […]

Read More

कारला धडकून लक्झरी बस उलटली, हॉटेलमध्ये बस घुसल्याने २५ जण जखमी

एका कारला लक्झरी बस धडकून एक भीषण अपघात पुण्यात झाला आहे. १० एप्रिलच्या रात्री ११ नंतर बजरंगवाडी शिरूर या ठिकाणी हा अपघात झाला आहे. पुणे अहमदनगर महामार्गाच्या पुणे बाजूकडे जाणाऱ्या रोडवर एका कारवर ही बस धडकली. बस चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ही बस कार […]

Read More

भीषण अपघात : टँकरच्या धडकेनंतर बसला लागली आग; 12 जणांचा होरपळून मृत्यू

राँग साईडने येणाऱ्या टँकरने खासगी बस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 12 जणांना आपले प्राण गमवावे लागले. राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर ही घटना घडली. प्रशासनातील अधिकारी कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचल्यानं आगीत अडकलेल्या 10 जणांना वाचवण्यात यश आलं. राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर टँकर आणि खासगी बस दुर्घटनाग्रस्त झाली. राँग साईडने येत असलेल्या टँकरने प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसला धडक […]

Read More

एसटी चालकाच्या राँगसाईड गाडी चालवण्याच्या चुकीने घेतला दोघांचा जीव

लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्स असो एसटी बसेस… एका ठराविक अंतरानंतर त्यांचे थांबे ठरलेले असतात. महत्त्वाचं म्हणजे विशिष्ट ठिकाणीच या बसेस थांबतात. तिथे चालक व वाहकांना मोफत सुविधा मिळते अशाही चर्चा असतात. मात्र, या नादात एका एसटी चालकाकडून मोठी चूक घडली. यात बापलेकाला जीव गमवावा लागला. औसा-तुळजापूर रोडवरील उजनी मोड येथे रवि हॉटेलसमोर नांदेड-तालिकोट (KA28F2454) ही एसटी […]

Read More

उत्तर प्रदेशात बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, १७ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे बस आणि रिक्षाच्या झालेल्या अपघातात १७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्याच्या दरम्यान सचेंडी भागात हा अपघात घडला. अपघातात ४ जणं गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लाला लजपत राय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दोन वाहनांची धडक झाल्यानंतर बस पलटली, ही बस लखनऊ वरुन दिल्लीला जात होती. अशी माहिती […]

Read More

बोरीवलीत बसच्या खाली स्कुटर आल्याने अपघात, तरूणाचा मृत्यू

बोरीवलीमध्ये बसच्या खाली स्कुटर आल्याने अपघात झाला. या घटनेत एका 19 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. मुंबईतल्या बोरीवलीमध्ये दौलत नगर भागात उत्सव हॉटेलच्या समोर हा अपघात झाला. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. अमन यादव असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. हा तरूण अंबावाडीमध्ये राहात होता. शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला आहे. या तरूणाचा मृतदेह […]

Read More

बस कालव्यात कोसळून 38 प्रवाशांचा मृत्यू, मध्यप्रदेशातली घटना

प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळून 38 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातल्या सिधी या जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. ही बस सिधीहून सतना या ठिकाणी जात होती. त्यावेळीच हा अपघात घडला. #UPDATE Madhya Pradesh: A total of 35 […]

Read More